Category बातम्या

इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ

पुष्पसेन ज्ञानपीठ 🎯 प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू ◼️ इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ ◼️ पुष्पसेन ज्ञानपीठ 🏥 श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी(बी.फार्म / डी.फार्म / थेट द्वितीय वर्ष बी.फार्म) 💉 माई नर्सिंग स्कूल (ANM/GNM) 🌾🌴 श्री पुष्पसेन सावंत कृषी महाविद्यालय…

तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सप्ताह

कुडाळ : महसूल दिनाच्या निमित्ताने राज्यभर राबवण्यात येत असलेल्या महसूल सप्ताहाचा भाग म्हणून माननीय तहसीलदार श्री वीरसिंग वसावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पिंगुळी मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान 2025 ग्रामपंचायत पिंगुळी येथे आयोजित करण्यात आले होते.या उपक्रमात महसूल विभागाच्या…

तिरवडे शाळेत रानभाज्या व तृणधान्य पदार्थ स्पर्धा

सुवर्णा तिळवे व ज्योती फाले प्रथम संतोष हिवाळेकर / पोईप जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिरवडे नं.१,ता.मालवण शाळेत रानभाज्या व तृणधान्य पदार्थ बनविण्याची स्पर्धा संपन्न झाली.शाळेतील मुलांचे पालक तसेच ग्रामस्थ यांच्यासाठी आयोजित या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.सदर स्पर्धेचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका…

🛠️ “तुमचं किचन, तुमचं स्वप्न – DIY फर्निचरसोबत पूर्ण करा!”

✨ “गणपतीचं स्वागत मॉड्युलर किचनने करा!” 🪑 डी आय वाय (DIY) फर्निचर – गणेश चतुर्थी स्पेशल ऑफर! 🎉 फॅक्टरी रेटमध्ये होम डेकोर फर्निचर आणि अत्याधुनिक मॉड्युलर किचन ट्रॉलीज – आता सावंतवाडीत! ✨ गणेश चतुर्थीच्या निमित्ताने DIY फर्निचर घेऊन आले आहे…

रिगल कॉलेजमध्ये रानभाज्यांच्या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

चव, सादरीकरण आणि पारंपरिकतेचा अनोखा संगम कणकवली : पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कणकवलीच्या रिगल कॉलेजमध्ये नुकतीच एक आगळीवेगळी रानभाजी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेऊन रानभाज्यांपासून तयार केलेले विविध पदार्थ सादर केले,…

नील बांदेकरचे दैदीप्यमान यश

जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली सिंधुदुर्गचा इयत्ता सातवीत शिकणारा विद्यार्थी कु.नील नितीन बांदेकर याने लोकमान्य टिळक जयंती निमित्त कला अकादमी मुंबई आयोजित हस्ताक्षर स्पर्धेत राज्यात तृतीय येण्याचा बहुमान पटकावला. या स्पर्धेत राज्यभरातून तब्बल तिनशे स्पर्धकांनी सहभाग घेतला होतात्याचबरोबर सफर सह्याद्री शिवोत्सव…

२० वर्षीय तरुणाची आत्महत्या

गळफास घेऊन राहत्या घरी संपवले जीवन वैभववाडी : तालुक्यातील तिरवडे तर्फ खारेपाटण येथील दिवेश दीपक कांबळे (वय २०) या महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.…

पिंगुळी येथे तरुणाची आत्महत्या

गळफास घेत संपवले जीवन कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी मुस्लिमवाडी येथे बरकत अली दाऊद खान (वय ३८) या व्यक्तीने आज, सोमवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बरकत…

एक राखी लाडक्या देवाभाऊसाठी अभियान

भाजपाचे या अभियानांतर्गत देवेंद्रजीना जिल्ह्यातून १.०० लाख राख्या आणि शुभसंदेश पाठविण्याचे नियोजन लाडक्या बहिणींनी या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन …प्रभाकर सावंत सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ अर्थात महाराष्ट्राचे मान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना या रक्षाबंधन उत्सवाच्या औचित्यावर…

मुंबई – गोवा महामार्गावर झाला अपघात

युवतीचा जागीच मृत्यू ओरोस : मुंबई – गोवा महामार्गावर खालसा धाब्यासमोर मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक दिल्याने ओरोस वर्देरोड येथील मोपेडवर मागे बसलेल्या शमिका शशांक पवार ( वय २७ ) या जागीच मृत झाल्या आहेत. तर मोपेड चालक शशांक प्रकाश…

error: Content is protected !!