Category बातम्या

श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय तळगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन संपन्न.

सिंधुदुर्ग : तळगाव हितवर्धक संघ मुंबई संचालित श्री रामेश्वर माध्यमिक विद्यालय व श्री रामेश्वर प्राथमिक शिक्षण शाळा तळगाव येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन शनिवार दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री. आनंद दळवी यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात…

निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप उर्फ पी.आर.सावंत यांचे निधन

संतोष हिवाळेकर कणकवली तालुक्यातील हरकुळ खुर्द दळवी वाडी येथे निवृत्त पोलीस हवालदार प्रदीप रामचंद्र उर्फ पी.आर.सावंत (वय ६० ) यांचे अल्पशा आजाराने रविवार २२ डिसेंबर रोजी सायंकाळी निधन झाले. चिपळूण डेरवण येथे उपचारासाठी नेलेले असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला. परोपकारी,मनमिळाऊ…

९ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती बंद

संतोष देशमुखांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती 9 जानेवारी रोजी बंद पाळतील अशी माहिती अखिल भारतीय सरपंच परिषदेने दिली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सरपंच परिषदेने देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली. अखिल भारतीय…

मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे संपन्न

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक मुंबई येथे पार पडली. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच कै. संतोष देशमुख यांची निर्घृण व अमानवी पद्धतीने झालेल्या हत्येचा निषेध यावेळी करण्यात आला. या बैठकीसाठी मराठा समाजाचे सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. या…

‘सुशासन सप्ताह’ निमित्त जिल्हास्तरीय कार्यशाळा संपन्न

सिंधुदुर्गनगरी : जनकल्याणाच्या अनेक योजना शासन राबविते. काही वेळा नागरिकांना योजनांची माहिती नसते आणि माहिती अभावी या योजनांचा लाभ गरजू व्यक्तींपर्यत पोहोचत नाही. पर्यायाने योजनांचा उद्देश सफल होत नाही. अशा शासकीय योजना तसेच उपक्रमांचा लाभ सामान्य जनतेला मिळवून देणे हे…

सुप्रसिध्द क्रिकेटपटूची तब्येत बिघडली

दिवंगत प्रशिक्षक आचरेकर सरांच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिवाजी पार्क मैदानात त्यांचं स्मारक नुकतंच उभारण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला सरांनी घडवलेल्या खेळाडूंनी हजेरी लावली होती. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी हजेरी लावली होती. पण विनोद कांबळीची स्थिती पाहून अनेकांना…

आता शेतकऱ्यानं मिळणार १५ हजार रुपये

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ब्युरो न्यूज: किसान सन्मान योजना तसेच नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळत होते. लवकरच ते वाढवून १५ हजार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले,छोट्या शेतकऱ्यांकरीता जी किसान…

प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला अद्याप स्थान नाही

गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार सह इतर राज्यांच्या समावेश १५ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राला तूर्तास स्थान नाही कुडाळ: दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रजासत्ताकदिनी दिल्लीतील कर्तव्यपथावर पथसंचलन केले जाते. या पथसंचलनात देशातील विविध राज्यातील चित्ररथांचा समावेश असतो.…

केंद्र सरकार ५०० रुपयांच्या नोटांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

कुडाळ: भारतीय चलनी नोटांमधे अचानक होणारे बदल सर्वच भारतीयांनी यापूर्वी अनुभवले आहेत.मग ती १००० ची नोट असो की २००० आता सुद्धा केंद्र सरकार असाच काहीसा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे .भारतीय चलनांचं स्वरुपही मागील काही वर्षांमध्ये मोठ्या फरकानं बदललं. त्यातच आता…

ब्राझीलमध्ये घराच्या चिमणीला विमान धडकले; 9 ठार!चित्तथरारक व्हिडिओ

मुंबई: ब्राझीलच्या ग्रामाडो शहरात रविवारी एका लहान विमानाचा अपघात झाला, त्यात विमानातील सर्व 10 प्रवासी आणि कर्मचारी ठार झाले.ब्राझीलच्या नागरी संरक्षण संस्थेने ही माहिती दिली. नागरी संरक्षण एजन्सीने ट्विटरवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की विमान प्रथम घराच्या चिमणीला आदळले, नंतर…