स्वतःच्या मालकीची इमारत असताना पिण्याच्या पाण्याच्या जोडणीसाठी केला जातोय अटकाव
दोषींवर कारवाई होऊन नळ जोडणीची परवानगी मिळावी अन्यथा २६ जानेवारीला आचारसंहिता असूनही उपोषणाला बसणार आंबोली येथील रहिवासी दत्ताराम कर्पे यांचे सावंतवाडी तहसीलदारांना निवेदन सावंतवाडी : स्वतःच्या मालकीची इमारत असताना काही जणांकडून पिण्याच्या पाण्याच्या कनेक्शनसाठी अटकाव होत असून अटकाव करणाऱ्या संबंधितांवर…








