कणकवली येथे १ फेब्रुवारी रोजी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन

कणकवली : कणकवली येथील सिद्धिविनायक मित्रमंडळातर्फे उपजिल्हा रुग्णालयासमोर माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन १ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. यानिमित्त विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता श्री गणेशमूर्तीचे पूजा मंडपात ढोल-ताशांच्या गजरात वाजत…







