श्री स्वामी समर्थ मठ घारपी येथे पालखी आगमन व पादुका पूजन सोहळा

शुक्रवार दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ मठ घारपी येथे पालखी आगमन व पादुका पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तेव्हा सर्व भाविकांनी आरती, पादुका पूजन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच ज्यांना स्वखुशीने महाप्रसादासाठी देणगी द्यायची असल्यास ९४२१७२७१४८ या क्रमांकावर गुगल पे करावे. असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!