अनंत पिळणकर व चैतन्य सावंतांचा थेट मतदारांशी संवाद

फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघात अनंत पिळणकर यांचा प्रचाराचा झंझावात मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) जिल्हा परिषद फोंडाघाट पंचायत समिती मतदारसंघात महाविकास आघाडीचे जिल्हा परिषद उमेदवार अनंत पिळणकर व पंचायत समितीचे उमेदवार चैतन्य सावंत यांनी बिजलीनगर, पिंपळवाडी येथे घरोघरी…








