Category बातम्या

एसटी आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात

तीन ठार तर एक गंभीर देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील घटना देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे एसटी व रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार झाले असून एक जण गंभीर झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे…

कलमठच्या घरफोडीत आणखी एकाचा समावेश असल्याचे स्पष्ट

चोरटा पोलिसांच्या रडारवर कणकवली : येथील कलमठ, बिडयेवाडी येथील चार बंद बंगले फोडून दोन बंगल्यांमधील सोन्याच्या दागिन्यांसह दोन लाखांहून अधिक मुद्देमाल चोरल्याप्रकरणी लखन अशोक कुलकर्णी ऊर्फ सचिन राजू माने (२८, रा. पंढरपूर, सोलापूर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या सोबत…

गौतमीचं ठसकेबाज नृत्य आणि निकची खतरनाक हुकस्टेप साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्याचा टीझर तुमच्या भेटीला

गौतमी पाटील आणि निक शिंदे साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत “सुंदरा” गाण्यात पहिल्यांदाच दिसणार एकत्र, टीझर प्रदर्शित गौतमी पाटीलच्या कृष्ण मुरारी गाण्याच्या यशानंतर साईरत्न एंटरटेनमेंट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक रोमॅंटिक गाणं “सुंदरा”. नुकताच या गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरची…

शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना महिला सेनेच्या वतीने मालवण मधील अनाथ मुलींच्या वसतिगृहाला जीवनावश्यक साहित्य भेट…

कुडाळ : शिवसेना मुख्य नेते मान.एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार मान.निलेश निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख मान.दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा महिला सेनेच्या वतीने महिला सेना जिल्हाप्रमुख सौ.दिपलक्ष्मी पडते यांच्या माध्यमातून पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध…

सुखकर्ता ज्वेलर्सचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

कुडाळ : सुखकर्ता ज्वेलर्स या नव्या आस्थापनाचा शुभारंभ सोहळा शुक्रवार दिनांक २० जून रोजी दुपारी संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात पूजाविधी करून संपन्न झाली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान. श्री. विठोबा विनायक राऊळ (कार्यक्षाक्ष, प. पू. संत राऊळ महाराज…

महिलेचा मृतदेह आढळला तिलारी कालव्यात

कसई – दोडामार्ग येथील घटना दोडामार्ग : कसई दोडामार्ग गावठणवाडी येथील वयोवृद्ध महिला सुलोचना प्रभाकर साळकर वय वर्षे ८० ही गुरुवारी दुपारी नजीकच्या आपल्या शेतात गेली होती. सायंकाळी साडेसहा वाजले तरी ती घरी आली नव्हती. नातेवाईक यांनी शोध घेऊन देखील…

मालवणात नवजात बालकाचे अर्भक सापडल्याने खळबळ

मालवण : कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत स्त्री जातीचे एक नवजात अर्भक सापडून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदरचे अर्भक मालवण ग्रामीण रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत . सदर अर्भकाच्या मातेचा शोध घेण्याचे काम…

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

महाराष्ट्र शासनकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता श्रमिक कामगार संघटना अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांची माहिती

नदीपात्रातील मृतदेह काढण्यासाठी सरसावली शासकीय यंत्रणा

बाहेर जे निघालं ते पाहून सगळेच चक्रावले कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील घटना कुडाळ : सरंबळ नदीपात्रात एक मृतदेह वाहून आला असून तो मृतदेह झाडीत अडकला आहे, असा फोन कुडाळ पोलिसांना आला. पोलीस आणि आपत्कालीन यंत्रणेने सतर्कता दाखवत फायबर बोट व…

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना मिळणार “अत्यावश्यक संच” भेट

उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडून अत्यावश्यक संच सुधारित योजनेस मान्यता शिवसेना कामगार नेते प्रसाद गावडेंची माहिती इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या कल्याणासाठी तसेच बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी…

error: Content is protected !!