कणकवलीतील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या…!

कणकवली : शहरातील-निम्मेवाडी येथील मिलिंद प्रकाश तावडे (३६) याने घराच्या मांगरात लाकडी बाराला गळफास घेऊनआत्महत्या केली. ही घटना ऐन गणेश चतुर्थीदिनी, बुधवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मिलिंद याच्या आत्महत्येमागील नेमके कारण समजू शकले नाही. मिलिंद बुधवारी रात्री आरतीसाठी…







