Category बातम्या

कुडाळ–वेंगुर्ला मार्गावरील धोकादायक झाडांबाबत तातडीने कार्यवाही करा

जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन पिंगुळी : कुडाळ–वेंगुर्ला रस्त्यावर अनेक ठिकाणी जीर्ण व धोकादायक झाडे असून, पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे ही झाडे किंवा त्यांच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांच्या जीवितास धोका…

जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी सिनेट सदस्यांना दिले निवेदन

मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांना कोणत्याही अडचणी असल्यास संपर्क करण्याचे केले आवाहन सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांच्या अनेक गंभीर आणि प्रलंबित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्यावतीने मुंबई विद्यापीठाच्या मा. सिनेट सदस्यांना एक सविस्तर निवेदन देण्यात…

हिंदू कॉलनीतील सुशोभित पथदिवे लवकरच कार्यान्वित होतील

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार. आमदार निलेशजी राणे आणि कुडाळ नगरपंचायतीच्या पाठपुराव्याला यश गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या विकासाला मिळणार गती : बाळा कुडाळकर शिवसेना शाखा प्रमुख कुडाळ : कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात बसविण्यात आलेले सुशोभित पथदिवे…

हिंदू कॉलनीतील सुशोभित पथदिवे कार्यान्वित; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने रहिवाशांना मोठा दिलासा.

आमदार निलेशजी राणे आणि कुडाळ नगरपंचायतीच्या पाठपुराव्याला यश गेल्या १५ वर्षांपासून रखडलेल्या विकासाला मिळणार गती : बाळा कुडाळकर शिवसेना शाखा प्रमुख कुडाळ : कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात बसविण्यात आलेले सुशोभित पथदिवे अखेर कार्यान्वित झाले आहेत. राज्याचे पर्यटन विकासमंत्री शंभूराज…

गोविंदा आला रे! वाडा मुळबांध शाळेत कृष्णजन्माष्टमीचा जल्लोष

पारंपरिक वेशभूषेत नटले बालगोपाल; दहीहंडी फोडण्याचा विद्यार्थ्यांनी लुटला मनमुराद आनंद देवगड : श्रीकृष्ण जन्माष्टमीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी वाडा मुळबांध यांच्या संयुक्त विद्यमाने आज उत्साहपूर्ण वातावरणात दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बालगोपालांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शालेय…

शिक्षकांचा सन्मान म्हणजे ज्ञानाचा आणि संस्कारांचा सन्मान!

आजचा दिवस रोटरी क्लब ऑफ कुडाळसाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण ठरला. शिक्षक दिनाच्या औचित्याने रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या वतीने कुडाळ तालुक्यातील अंगणवाडी सेविकांपासून ते सिनियर कॉलेजपर्यंत कार्यरत असलेल्या १० गुणवंत शिक्षकांचा “The Nation Builder Award” देऊन गौरव करण्यात आला.…

राजापूर येथे भाजपच्या दहीहंडी उत्सवाला आमदार प्रमोद जठार यांची उपस्थिती

बालगोपाळांसोबत आमदार जठार यांचा उत्स्फूर्त सहभाग; भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण “भगवान श्रीकृष्ण हे आजच्या युवा पिढीचे मोटिवेशनल गुरु” – आमदार प्रमोद जठार राजापूर : भारतीय जनता पार्टी राजापूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाला आमदार प्रमोद जठार यांच्या दमदार…

गोव्यात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे राष्ट्रवादी युवा नेते अरशद बेग यांनी केले स्वागत

सिंधुदुर्गातील पक्षाच्या सद्यस्थितीवर चर्चा सिंधुदुर्ग : महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. सुनेत्राताई अजितदादा पवार यांचे गोवा डिचोली येथे सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अरशद बेग यांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी अरशद बेग यांनी सुनेत्राताई पवार…

सिंधुदुर्गच्या राजाचे मी दरवर्षी दर्शन घेतो

सिंधुदुर्गच्या राजाने माझ्या अनेक इच्छा देखील पूर्ण केल्या काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट यांचे स्पष्टीकरण कुडाळ : मी दरवर्षी सिंधुदुर्गच्या राजाचे दर्शन घेतो. सिंधुदुर्गच्या राजाने माझे अनेक नवस पूर्ण केले असून ते नवस मी फेडले देखील आहेत. शिवाय मी यावर्षी देखील…

पिंगुळीत दहीहंडीचा जल्लोष

वेताळ बांबर्डेच्या जय वेतोबा गोविंदा पथकाने फोडली हंडी सामाजिक संदेश, महिलांचे युद्धकौशल्य, नृत्याविष्कार आणि विविध उपक्रमांनी दहीहंडी उत्सव ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू पिंगुळी : श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साई कला मंच पिंगुळी सखे सोबती मित्रमंडळ आणि सिद्धिविनायक मित्रमंडळ पिंगुळी यांच्या मंडळाच्या वतीने…

error: Content is protected !!