जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधत कुडाळ येथील कष्टकरी,जिद्दी व आपल्या जगण्यातून आदर्श निर्माण करणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान..

आजची महिला कोणत्याही क्षेत्रात आघाडीवर दिसते – जिल्हाध्यक्षा मानसी परब आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन चा पुढाकार.. कुडाळ प्रतिनिधी : केवळ मानवी जीवनच नव्हे तर स्त्रीशिवाय अवघे जगचं अपूर्ण आहे. इतरांच्या सुखासाठी ती आयुष्यभर तडजोड करते. कुटुंबाच्या प्रगतीशिल वाटचालीसाठी आजीवन झटते.…








