Category बातम्या

येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकवणार

भगव्या वादळाची पावशी जिल्हा परिषद मधून दमदार सुरुवात… कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी पावशी विभागाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये केले.…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत नौका वितरण कार्यक्रम २७ ऑक्टोबर रोजी मुंबईत

मासेमारी क्षेत्राला मोठा हातभार,१४ सहकारी संस्थांना मिळणार अद्ययावत समुद्री नौका २७ ऑक्टोबर रोजी गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटीच्या चावी खोल समुद्रातील मासेमारीला चालना देणारा महत्वपूर्ण उपक्रम मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २०० मिटर…

युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने घेतली कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट

कुडाळ : शहरातील CCTV कॅमेरे बंद असल्याबाबत आज युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक यांची भेट घेतली. गेले काही दिवस कुडाळ शहर येथे चोरीचे प्रमाण वाढले असून त्याच अनुषंगाने आज युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ…

कणकवली येथील त्या मृतदेहाची ओळख पटली ?

त्या दोन व्यक्तींनी मृतदेहाची ओळख पटली पोलिसांकडून अधिकृत दुजोरा नाही त्या दोन व्यक्तींबाबत माहिती देण्यास पोलिसांचा नकार दोडामार्ग येथील रक्ताने माखलेली कार व त्या मृतदेहाचा परस्पर संबंध आहे का ? पोलिसांकडून कमालीची गुप्तता कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे महामार्गानजीक गणपती…

कुडाळमध्ये TVS रायडर गाडीची चोरी

अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. कुडाळ : येथील गुरुप्रसाद कॉम्प्लेक्समधील पार्किंगमधून दि. २१/१०/२०२५ ते २२/१०/२०२५ दरम्यान १ लाख रुपये किंमतीची TVS रायडर (MH ०७ AU ६१०१) ही मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी पूर्वा पुरुषोत्तम नाईक (वय १९) यांनी कुडाळ…

दोडामार्ग अपघातातील ती कार आंध्रप्रदेश येथील

कारमधील रक्त पाहता गंभीर विषय असण्याची शक्यता कारमालकाचे नाव ठेवले गुलदस्त्यात दोडामार्ग : दोडामार्ग कोनाळ येथे रक्ताने माखलेली संशयास्पद कार ही आंध्र प्रदेश मधील असल्याचे दोडामार्ग पोलिसांनी सांगितले. मात्र, कार मालकाचे नाव नंबर पोलिसांनी गुलदस्त्यात ठेवले आहे. मात्र, कारमधील रक्त…

कणकवली साळीस्तेतील खून प्रकरण

आज तरुणाची ओळख पटण्याची शक्यता कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह खूनी अवस्थेत आढळून आला होता. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून काही महत्वपूर्ण धागेदोरे हाती घेतले आहेत. मिळालेल्या…

सावंतवाडी शहरात भाजपला मोठा धक्का!

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परबांच्या उपस्थितीत अजय गोंदावळे सेनेत प्रवेश सावंतवाडी : शहरातील भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे. माजी शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी अखेर भाजपची साथ सोडत शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या…

दिवाळीनिमित्त साकारली पन्हाळगडची प्रतिकृती

नरसिंह महापुरुष मित्रमंडळ लक्ष्मीवाडी, कुडाळ यांचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : दिवाळीनिमित्त नरसिंह महापुरुष मित्रमंडळ लक्ष्मीवाडी यांनी पन्हाळगडची प्रतिकृती साकारली आहे. जी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली आहे. सध्याच्या काळात अनेक मुलं मोबाईलमध्ये एवढी गुरफटलेली आहेत की, आजूबाजूच्या जगाचा त्यांना जणू विसरच पडला…

मुंबई – गोवा महामार्गालगत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

मृतदेहाच्या शरीरावर आढळले अनेक वार घातपात असण्याची शक्यता कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे महामार्गालगतच्या गणपती सान्याच्या पायरीवर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मयत पुरुषाच्या अंगावर अनेक वार झालेले आढळले. घटनेची माहिती समजतात कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत…

error: Content is protected !!