संतोष हिवाळेकर पोईप निसर्गाचा समतोल राखावा आणि गावात शुद्ध हवा भविष्यात ग्रामस्थांना मिळावी यासाठी बांदिवडे येथील सामाजिक कार्यकर्तश्री आप्पा दिनकर परब यांच्या वतीने मसुरे बांदिवडे पूल नजीकच्या रस्त्याला लागूनच वनौषधी, फुलझाडे अशा विविध प्रकारची १०१ झाडे लावण्यात आली. त्यावेळी बांदिवडे…
💫कॉटनकिंगची हटके ऑफर….! 🌳COTTONKING SALE- FLAT🤩20% Off😍 कपडे खरेदीवर विना अट 20% सूट ▪️Offer ends on Sunday, 13 th July 2025 मग, आजच भेट द्या….🛍️ पत्ता –🏢रामेश्वर प्लाझा, मोती तलाव समोर, सावंतवाडीमो.📱98812 34047 🏢माने जी क्रिएशन ग्रामीण रुग्णालयसमोर, कुडाळमो. 📱9920679970
हाताला पकडून ओढत नेले वैभववाडी तालुक्यातील घटना १९ वर्षीय युवकावर गुन्हा दाखल रस्त्यात अडवून तरुणीचा विनयभंग केल्याची घटना खांबाळे येथे घडली आहे. विनयभंग करणारा आरोपी शुभम प्रमोद कदम वय १९ रा. खंबाळे मोहितेवाडी याच्यावर वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व सौ कंपाऊंड साठी वनखात्याकडुन अनुदान – वनपाल दीनेश टीपुगडे हुमरमळा वालावल गावातील गव्या रेड्यांचा कळप शेती नुकसान करीत आहेत व स्मार्ट मिटर मुळे जी लाईट बिले आली ती ग्राहक भरुच शकत नाही यासाठी आज सभेचे आयोजन करण्यात…
मुलीची इंस्टाग्रामवर झाली होती तरुणाशी ओळख कणकवली : दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या तरूणाला कणकवली पोलिसांनी आज ताब्यात घेतले. हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे ही कारवाई करण्यात आली. यात त्या अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीच्या वडिलांनी…
मंत्री नितेश राणे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना प्लास्टिक मुक्त कोळीवाडा उपक्रम मत्स्य विभागाच्या माध्यमातून राबविणार बर्फ कारखान्यांसारख्या वैयक्तिक लाभाच्या योजना अमलात आणा राष्ट्रीय मत्स्यशेतकरी दिनाचे औचित्य साधून मत्स्य विभागाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मत्स्य विभागाच्या माध्यमातून नवी योजना सुरू करण्याच्या उद्देशाने…
सावंतवाडी तालुक्यातील घटना रुग्णवाहिका जळून खाक सावंतवाडी : चालत्या रुग्णवाहिकेने सातार्डा येथे अचानक पेट घेतल्याचा प्रकार घडला. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आज सायंकाळी सातार्डा- तिठा परिसरात घडली. रुग्णवाहिका ही गोवा- बांबुळी रुग्णालयाची असल्याचे समजते. दरम्यान…
पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता कुडाळ : आज, गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील सातेरी मंदिरालगतच्या हातेरी नदीच्या पात्रात एका वृद्धाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. बाबली भोंगू वरक (मूळ रा.…
दुचाकीला काही अंतरापर्यंत फरफटत नेले बसस्थानकाच्या शेडचेही नुकसान, दुचाकीस्वार गंभीर गंभीर जखमी वेंगुर्ले : वेंगुर्ले-वेतोरे मार्गावर आज दुपारी एक भीषण अपघात झाला असून, यात एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. तसेच, दुचाकी…
चर्मकार समाज उन्नती मंडळ मालवण चा उपक्रम संतोष हिवाळेकर / पोईप सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा मालवणच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे जयंती निमित्त समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. ओम साई मंगल कार्यालय (मामा…