आरवलीच्या श्री. देव वेतोबाचा वर्धापन दिन उद्या

आरवली : आरवली येथील देव वेतोबाचा वर्धापन दिन सोहळा शुक्रवार, २ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. गुरुवार, १ मे रोजी सकाळी ८ पासून धार्मिक विधी, सायंकाळी६ वाजता कै. लालाजी देसाई संगीत विद्यालय आयोजित नाट्यगीत गायन…








