
कुडाळ : चेंदवण आंबेडकर नगर येथील श्री.अनंत चेंदवणकर यांच्या घरावर दिनांक २५/०७/२०२५ रोजी फणसाचे झाड पडुन घराचे मोठे नुकसान झाले आहे. अनंत चेंदवणकर व पत्नी यांना मुलबाळ नसुन अनंत हे पॅरालेसिस या आजाराने त्रस्त असल्याने जाग्यावर आहेत. सध्या कुटुंबाला घर दुरुस्ती साठी तात्काळ मदतीची गरज असल्याचे शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांना समजताच शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या माध्यमातून श्री.अनंत चेंदवणकर यांच्या पत्नीकडे आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख श्री.विनायक राणे,शिवसेना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.संजय पडते, दशावतार राज्य कमिटी सदस्य श्री.देवेन नाईक,शिवसेना नेरूर विभाग प्रमुख श्री.किशोर सावंत,युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री.संदेश नाईक देवेन नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe










