Category बातम्या

कणकवलीत ” मराठा सांस्कृतिक भवन” उभारणार,

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून मराठा सांस्कृतिक भवनाची निर्मिती, मान्यता प्राप्त; ८ कोटीची तरतुद छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या मुहुर्तावर पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार भूमिपूजन छत्रपतींच्या अश्वारुढ पुतळ्यासह अद्ययावत नाट्यगृह राहणार उभे सकल मराठा समाजाची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली शासकीय…

कणकवलीत सकल मराठा समाजाच्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे संगीतमय दर्शन घडवणारा ” रंगी रंगला महाराष्ट्र ” कार्यक्रम स्वरसंधार गृप यांची ‘भक्तीगीतांची जुगलबंदी’ कणकवली (प्रतिनिधी) सकल मराठा समाज कणकवलीच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी चौक कणकवली येथे शिवजयंती उत्सव 2026 चे आयोजन गुरुवार दि. १९ फेब्रुवारी २०२६…

त्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

उलटसुलट चर्चांना उधाण कुडाळ : जिल्हा परिषद पावशी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच “मोठ मोठे गार केले… गंमत मधी… चल” अशा आशयाचा बॅनर झळकला होता. ज्यावर दया अणावकर यांचा फोटो होता. या बॅनरवर अज्ञात व्यक्तीकडून शाहीफेक करण्यात आल्यामुळे…

आ. निलेश राणेंच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायत साठी 1. 09 कोटीचा निधी मंजूर

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी मानले आमदार निलेश राणेंचे आभार सिंधुदुर्ग : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक भूखंड उपलब्ध झाला असून स्वच्छ भारत अभियान नागरी 2.0 अंतर्गत रुपये 1.09 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला…

शिवजयंती उत्सव समिती कणकवलीतर्फे दुचाकी रॅली

रॅलीचे यंदा ९वे वर्ष शिवभक्तांनी सहभागी व्हावे; युवा नेते प्रताप भोसले यांचे आवाहन कणकवली : शिवजयंती उत्सव समिती कणकवली तालुका यांच्यातर्फे प्रती वर्षाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दुचाकी रॅलीचे आयोजन १९ फेब्रुवारीला करण्यात आले आहे. रॅलीचे हे ९वे वर्ष…

महाशिवरात्रीनिमित्त तेरवण-मेढे येथील श्री नागनाथ मंदिरात भाजप युवा नेते विशालजी परब यांनी घेतले दर्शन

तेरवण-मेढे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर दोडामार्ग तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या तेरवण मेढे येथील जागृत देवस्थान श्री देव नागनाथ मंदिरात भाजप युवा नेते विशालजी परब यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी श्री नागनाथाच्या चरणी लीन होऊन जनसेवेसाठी आणि भागाच्या प्रगतीसाठी साकडे घातले. दर्शनानंतर…

गोठोस गावच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर,गोठोस पं.समिती सदस्य दिव्यांनी खरात, घावनळे पं.समिती सदस्य अर्चना घावनळकर यांचा सत्कार..

कुडाळ : गोठोस गावच्या वतीने गोठोस विठ्ठल मंदिर येथे घावनळे जिल्हा परिषद व गोठोस पंचायत समिती तसेच घावनळे पंचायत समिती मतदारसंघातील विजयी सदस्यांचा प्रकाश मोर्ये मित्र मंडळ च्या वतीने उपस्थितीत विजयी सदस्यांचा शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन जाहिर सत्कार करण्यात आला.…

कुणकेश्वरच्या विकासासाठी कटीबद्ध; अधिकाधिक निधी देणार

पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही सिंधुदुर्ग : कोकणाची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव कुणकेश्वरच्या यात्रेला अनेक वर्षांपासून मी नियमितपणे दर्शनासाठी येत आहे. श्री कुणकेश्वराचे दर्शन घेणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सार्वजनिक आणि वैयक्तिक प्रवासात कुणकेश्वराचा मोठा…

चेंदवण हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशनची शिष्यवृत्ती

चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ मुंबई संचलित,श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील चार विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी संस्थेमार्फत ‘ज्ञान ज्योत’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. मंथन खोबरेकर (६ वी), धृतीका ठुंबरे (७ वी), दुर्वेश करलकर (१० वी) व लावण्या केरकर (५ वी)…

error: Content is protected !!