Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई आयोजित भव्यदिव्य सांस्कृतिक स्नेहमेळावा संपन्न

गोळवण गावच्या विकासासाठी मुंबईकरांनी दाखवली एकजूट गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई आयोजित भव्यदिव्य सांस्कृतिक स्नेहमेळावा अर्थात गोळवण स्नेहमेळावा रविवार दि.८ डिसेंबर.२०२४ रोजी आयोजित करण्यात आला होता.गोळवण ग्रामस्थ विश्वस्त मुंबई चे सन्माननीय उपक्रमशील अध्यक्ष श्री. जगन्नाथ गावडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि शशिकांत…

कुडाळ तलाठी कार्यालय येथून चोरीला गेलेल्या झाडांची चौकशी व्हावी – विलास कुडाळकर

कुडाळ : येथील जुना जिल्हाधिकारी बंगला व सध्याचे तलाठी कार्यालय येथील साग व आकेशियाच्या चोरीला गेलेल्या झाडांची योग्य ती चौकशी व्हावी अशी मागणी कुडाळ नगरपंचायतचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी तहसीलदार, कुडाळ यांच्याकडे सुपूर्त केले आहे.…

मालवणच्या साहित्यिका वैशाली पंडित यांचा सत्कार.

ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत कार्यक्रम. प्रतिनिधी : मालवण ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी संघटना व सारस्वत काँलनी डोंबिवली यांच्या विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या साहित्यिक वैशाली पंडित यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैशाली पंडित यांच्या…

श्री देव रवळनाथ मंदिर निरुखे येथे अखंड हरिनाम सप्ताह

कुडाळ : श्री. देव रवळनाथ मंदिर निरूखे येथे प्रतिवर्षाप्रमाणे मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी दिनांक ८ डिसेंबर २०२४ ते १४ डिसेंबर २०२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी दिनांक २१ डिसेंबर २०२४ रोजी देवतेचा वार्षिक…

🍀🌿🪸 आयुर्वेदाचा आविष्कार, अगदी दुर्धर आजारावर रामबाण इलाज… 🍀🌿🪸

खालील आजारांवर 100% आयुर्वेदिक गुणकारी प्रभावी औषध घरपोच कुरियरने मिळेल…. ऋषिकेश आयुर्वेदसंपर्क क्र. : 9607305863 📱 फोन करा अन्‌ पत्ता व्हॉट्‌स ॲप करावा आणि कोणते औषध पाहिजे ते व्हाॅट्स ॲप करावे 🔴 आजार अन्‌ औषधांची किंमत… 🔴 ➡️ संधिवात, सांधेदुखी…

विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

सावंतवाडी : तालुक्यातील माडखोल खळणेवाडी येथे ११ केव्ही विद्युत पोलच काम करताना कुडाळ महादेवाचे केरवडे येथील रूपेश अनंत डांगी (वय ३०) याचा शॉक लागून अपघात झाला. पोलवरून खाली कोसळून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही…

महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी मंदार राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय ज्युनियर क्लार्क पदी निवड

महेंद्रा अकॅडमीचे विद्यार्थी मंदार राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय ज्युनियर क्लार्क पदी निवड झाली आहे. त्यांच्यासाठी महेंद्रा अकॅडमीच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली. त्यांच्या या निवडीबद्दल महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर यांनी त्यांचे आभार मानून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर…