संतोष हिवाळेकर कणकवली फोटोग्राफर असोसिएशन यांच्या वतीने 19 ऑगस्ट 2025 रोजी जागतिक छायाचित्र दिना निमित्त जिल्हास्तरीय मोबाईल फोटोग्राफी स्पर्धा 2 एच पी सीएल हॉल , कणकवली कॉलेज सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत.आयोजीत करण्यात आली आहे. स्पर्धेचा विषय आहे –…
कुडाळ : पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाडवैद्य श्री.यशवंत पांडुरंग मेस्त्री, (पांग्रड )यांचे काल शनिवार दि. 2 ऑगस्ट रोजी नुकतेच दीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 80 वर्षे होते. पणदूर येथील ओम आयुर्वेदा उपचार केंद्राचे संचालक, तथा…
मात्र २१ हजार ९५० रुपयात किचन ट्रॉली 📣 खास ऑफर…!!📣खास ऑफर…!!📣 खास ऑफर…!! 📣 💫 सावंतवाडी येथील 😍डी आय वाय फर्निचर 😍 घेऊन आले आहेत खास किचन ट्रॉलीवर 🛒 भन्नाट ऑफर…!!🤩 🔰 आमच्या ऑफर्स पुढील प्रमाणे :- 🔹️आमच्याकडे ६ फूट…
कुडाळ : वालावल चेंदवण या भागात गेली कित्येक महीने वर्ष मोबाइल नेट बंद आहे या भागात सातत्याने लोकांना नेट अभावी खुप गैरसोय त्रास सहन करावा लागत असे वेळोवेळी स्थानिक भागातील लोकप्रतिनिधि वरिष्ठ पातळीवर पदाधिकारी यांना अनेक वेळा सांगून पण दुरर्लक्ष…
कुडाळ : शिवसेनेच्या कुडाळ उपतालुकाप्रमुखपदी घावनळेच्या दिनेश वारंग यांची नियुक्ती करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेची नूतन कार्यकारिणी काल जाहीर करण्यात आली. यावेळी आ. निलेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान आले. ते घावनळे गावचे माजी…
कुडाळ : सागर वालावलकर यांची युवासेना कुडाळ तालुका प्रमुख पदी फेरनिवड करण्यात आली .आमदार श्री निलेश राणे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले. त्यांचे आजवरचे पक्षासाठी असलेले योगदान पाहून त्यांची पुन्हा एकदा युवासेनेच्या कुडाळ तालुकाप्रमुखपदी निवड करण्यात आली. यावेळी उपनेते संजय…
संतोष हिवाळेकर कणकवली : कणकवली तालुका फोटोग्राफर असोसिएशन, सोनी इंडिया आणि सन आर्ट सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व फोटोग्राफर्ससाठी नीलम्स कंट्री साईड, जाणवली येथे एक दिवसीय सिनेमॅटिक वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते. या वर्कशॉपला जिल्ह्याभरातून ८० हून अधिक…
संतोष हिवाळेकर पोईप श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सद्गुरू श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेल्याश्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट मालवण, सिंधुदुर्ग येथे प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी तिसरा श्रावण सोमवार निमित्त सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी…
कुडाळ : युवासेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पदी स्वरूप वाळके यांची नियुक्ती आली असून आ. निलेश राणे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. आ. निलेश राणे यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची जिल्ह्यात ओळख असून गेली अनेक वर्षे ते राजकारणास समाजकारणात सक्रिय…
मालवण तालुक्यातील घटना मालवण : जळालेल्या स्थितीत सापडून आलेल्या कुंभारमाठ येथील अमीत शरद गावठे (42) या तरूणाचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. याबाबत पोलीसाना माहिती दिल्या नंतर पुढील कार्यवाही सूरू होती. अमीत गावठे हा काही दिवसांपूर्वीच…