कुडाळ नमो उद्यानाची समितीकडून झाली तपासणी

विभागीय स्तरावरची झाली तपासणी कुडाळ प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायतीला नमो उद्यानासाठी निधी प्राप्त झाला होता हे नमो उद्यान उभारून त्याचे परीक्षण करून विभाग स्तरावर त्याचे परीक्षण करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्याप्रमाणे कुडाळमध्ये परीक्षण समिती दाखल झाली त्यांनी कुडाळ नगरपंचायतीच्या नमो उद्यानाचे…








