आडेली येथे विद्युतवाहिनी अंगावर पडून म्हशीचा मृत्यू

वेंगुर्ला : तालुक्यातील आडेली-दाभाडीवाडी येथे विद्युतभारीत लाईन अंगावर पडून म्हैशीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायं. ४ वा. च्या सुमारास घडली. शेतात चरुन घरी येत असताना झाडांची फांदी विद्युत लाईनवर पडून तुटलेली तार म्हैशीचा अंगावर पडल्याने तिचा यात मृत्यू झाला.…








