डॉक्टरांचे राजीनामे आणि अनुपस्थितीमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली

रुपेश पावसकर यांचा अधिकाऱ्यांना सवाल… जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून, रुग्णांना वेळेत उपचार मिळणे कठीण झाले आहे. डॉक्टरांची अनुपस्थिती आणि राजीनाम्यांमुळे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून “आरोग्य यंत्रणा कधी सुरळीत होणार?” असा थेट आणि संतप्त सवाल जिल्हा…








