मालवणी खाद्य संस्कृतीचा महिला बचत गटांनी ब्रँड तयार करावा

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे आवाहन कणकवली : मालवणी खाद्य संस्कृतीतील पारंपरिक पदार्थांना व्यावसायिक स्वरूप देऊन महिला बचत गटांनी स्वतःचा स्वतंत्र ब्रँड निर्माण करावा, असे आवाहन कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले आहे. ते कणकवली येथील चौंडेश्वरी सभागृहात पार पडलेल्या ‘हिरकणी…








