Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ कणकवलीत ठाकरे शिवसेनेतर्फे जनसही मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

भारत देशाची हुकुमशाहीकडे वाटचाल – सुशांत नाईक कणकवली : नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी तसेच पर्यावरण रक्षण, लोकशाही मूल्ये आणि जनतेच्या आवाजाला बळ देण्यासाठी प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी पद्मश्री सोनम वांगचुक यांनी केलेल्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी शिवसेना (उद्धव…

कणकवली इस्कॉन मंदिर येथे श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

नगराध्यक्ष संदेश पारकर व उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन कणकवली : इस्कॉन कणकवली (आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ) यांच्या वतीने कणकवली इस्कॉन मंदिर येथे आयोजित करण्यात आलेला श्री जगन्नाथ रथयात्रा महोत्सव रविवारी मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात संपन्न झाला. नगराध्यक्ष संदेश…

मुंबई – गोवा महामार्गावर पावशी येथे टेम्पोचा अपघात

हायवेवर साचलेल्या पाण्यामुळे चालकाचा ताबा सुटला ​कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथील तुळसकर हॉटेलजवळ सोमवारी सायं. ५.४५ वाजण्याच्या सुमारास टेम्पोचा अपघात झाल्याची घटना घडली. महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे म्हटले जात आहे.…

🛑 प्रथमच आपल्या कुडाळमध्ये विघ्नहर्ता महासेल.;149₹ साडी

🎗️🧧🧧🧧🧧🧧🧧🧧🧧🧧🧧🎗️सेल..सेल..सेल..महासेल..महाबचत. 🟣🟣विघ्नहती महासेल🟣🟣 प्रथमच आपल्या कुडाळमध्ये त्वरा करा.→ भरपूर असा व्हरायटीज साड्या. 🧧काठपदर 149 पासून सुरुवात. ◼️कंजीपुरम सिल्क ◼️बनारसी सिल्क ◼️कलांजली पैठणी ◼️पेशवाई सिल्क ◼️कॉटन सिल्क ◼️फॅन्सी साडी ◼️हँडलूम,ब्लँकेट,पीलो ◼️अशा अनेक व्हरायटीज एकाच छताखाली. एकदा अवश्य भेट द्या. 🔥पहिल्यांदाच खास…

मतदार गणना पत्रकामध्ये चूक होऊ नये म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे राबविण्यात आला उपक्रम

नगरसेवक विलास कुडाळकर यांनी राबविला उपक्रम मतदारांना छायाचित्र सुद्धा दिली मोफत काढून कुडाळ प्रतिनिधी विशेष सखोल मतदार यादी पुनरावलोकन अंतर्गत मतदारांना देण्यात आलेले मतदार गणना पत्रक मध्ये चूक होऊ नये म्हणून कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील समाज…

घोणसई गावातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात जाहीर प्रवेश;

घोणसई गावात भाजपाची ताकद वाढली; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश वाडा : वाडा तालुक्यातील घोणसई गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. वाडा येथील भाजपा कार्यालयात आयोजित प्रवेश…

मानवी हक्क आयोगाच्या निकालावर दिगंबर पावसकर समाधानी नाहीत

आता दिल्लीत धाव घेणार! कुडाळ : १८ जानेवारी २०२५ रोजी झालेली मारहाण आणि त्यानंतर मानवी हक्क आयोगाकडे दाखल केलेल्या खटल्याचा निकाल ७ जुलै २०२६ रोजी लागला. मात्र, या निकालातून मिळालेली शिक्षा पुरेशी नसल्याची भावना तक्रारदार दिगंबर (बाबल) पावसकर यांनी व्यक्त…

आपला आवाज हि आपली ओळख

ज्येष्ठ रंगकर्मी आणि स्वर संस्कार तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे आवाज व कथाकथन संस्करण कार्यशाळा संपन्न कुडाळ : आपला आवाज हि आपली ओळख आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा चांगलं बोललं कि आपली चांगली छाप…

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कॉलेजमध्ये रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग आणि आनंदीबाई रावराणे आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक २० जुलै रोजी सकाळी १०…

कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने धरणे आंदोलन

कुडाळ : सोमवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे देशातील लाखो मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. यातून निर्माण झालेल्या नैराश्यातून…

error: Content is protected !!