शिरोडा – वेळागर येथील समुद्रात पर्यटक बुडाला

अंघोळीसाठी समुद्रात उतरला असता घडली दुर्घटना वेंगुर्ला : शिरोडा – वेळागर येथील समुद्रात अंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी आज मंगळवार २ जून रोजी सायंकाळी एक पर्यटक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रणव देवमाने वय २१ वर्ष रा. गडहिंग्लज असे त्याचे नाव आहे.…








