नेरूर तर्फ हवेली येथे दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळाव्याचे आयोजन

नेरूर तर्फ हवेली येथे दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळावा….. महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती कुडाळ आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नेरूर दशक्रोशीला ‘दुग्धक्रांतीचे गाव’ बनवण्याच्या उद्देशाने दुग्ध उत्पादन मार्गदर्शन व शासकीय योजना माहिती मेळाव्याचे…








