Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कुंभारमाठ येथे प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची अप्पर आयुक्त (विकास), कोकण विभाग यांच्याकडून पाहणी

मालवण : कुंभारमाठ येथे प्रधानमंत्री जनमन (PM JANMAN) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची अप्पर आयुक्त (विकास), कोकण विभाग माननीय डॉ. माणिक दिवे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.यावेळी त्यांनी पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या घरकुलांच्या बांधकामाची प्रगती तसेच लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या…

सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी व सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात ५५ वर्षांनंतर मोठी वाढ

वर्षाला ३००० अनुदान मिळत होते,आता मिळणार वार्षिक १ लाख आमदार निलेश राणे, देवस्थान न्यास यांच्या पाठपुराव्याला यश मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी तसेच सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात महाराष्ट्र शासनाने वाढ केली आहे.…

सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनात नवा इतिहास!

पालकमंत्री मा.श्री. नितेश राणे साहेब यांच्या विशेष प्रयत्नांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतातील पहिले अंडरवॉटर म्युझियम साकार होत असून, भारतीय नौदलाची सेवामुक्त INS GULDAR युद्धनौका निवती समुद्रतळाशी यशस्वीरित्या स्थापित करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून…

घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हास्तरीय विशेष कक्ष स्थापन

कचरा मुक्त सिंधुदुर्ग घडविण्यासाठी लोकसहभागाची गरज – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे • सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी • ‘झिरो वेस्ट’ संकल्पना प्रभावीपणे राबवावी सिंधुदुर्गनगरी: सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात दिलेल्या आदेशाचे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित यंत्रणांनी काटेकोर पालन करणे…

“भविष्याच्या शिक्षणासाठी मदतीचा हात : भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्याकडून रेडी नागोळेवाडी प्राथमिक शाळेसाठी आर्थिक मदत”

रेडी नागोळेवाडी येथील प्राथमिक शाळेची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांनी नवीन शाळा उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमाला महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांनी मोलाची साथ देत शाळेसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. परिसरातील लहान मुलांना चांगल्या सुविधा…

वेंगुर्ल्यात बेकायदेशीर बंदूक बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

पोलिसांची रात्री अकरा वाजता मोठी कारवाई वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-राजापूरकरवाडी येथे पोलिसांच्या पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात एका घरात लपवून ठेवलेली बेकायदेशीर व विनापरवाना सिंगल बॅरेल ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी विवेक अर्जुन राजापूरकर (वय ४२) याच्याविरुद्ध वेंगुर्ले…

भंडारी महासंघाच्या वतीने बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळाव्याचे 30मे.रोजी कट्टा येथे आयोजन..

रोजगार मेळाव्यात नामवंत बँकांचा समावेश उमेदवारांनी सहभाग घ्यावा. कुडाळ / प्रतिनिधी. सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची सभा बुधवार दिनांक 20.05.2026 रोजी कुडाळ येथील सिध्दीविनायक मंगल कार्यालय पेडणेकर हॉल रेल्वेस्टेशन रोड – कुडाळ येथे जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष…

कुडाळ शहरातील नालेसफाईचे काम अखेर पूर्णत्वाच्या मार्गावर

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्या विशेष सूचना कुडाळ : कुडाळ शहरातील नालेसफाई व गटार सफाईचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून याबाबत कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी विशेष सूचना केल्या होत्या. येत्या काही दिवसातच पावसाला सुरुवात होणार असून त्यापूर्वीच कुडाळ नगरपंचायतीने नालेसफाई…

दहावीच्या परीक्षेत धक्कादायक प्रकार

शिक्षकानेच लिहिली विद्यार्थ्याची पुरवणी; विद्यार्थ्याचा निकाल रोखला सिंधुदुर्गनगरी : मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्याची पुरवणी चक्क एका शिक्षकानेच लिहून…

गर्दीचा फायदा घेत युवतीची सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न

एस.टी. चालकाच्या सतर्कतेमुळे प्रयत्न फसला कुडाळ बसस्थानकातील घटना कुडाळ : कुडाळ बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत एका युवतीच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचण्याचा एका संशयित इसमाचा डाव जागरूक एसटी चालकाच्या सतर्कतेमुळे फसला. हि घटना मंगळवारी दुपारी 2.20 वाजताच्या सुमारास घडली. सदर संशयित…

error: Content is protected !!