Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

अपना दुकान सुपर मार्केट

💥 गणेश  चतुर्थीनिमित्त  SPECIAL OFFER 💫 ₹ 2999/- च्या खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ☎️ संपर्क : 9322794475 / 7743858086 📍 आमचा पत्ता : मु. पो.  सांगिर्डे वाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग 🔖 टीप :  सामानाची यादी  WhatsApp वर  पाठवल्यास सामान काढून ठेवण्यात येईल

श्री देव वेतोबा मंदिर आजगाव येथे श्री राधाकृष्ण संगीत साधना शिष्य परिवार आयोजित गुरुवंदना संगीत सोहळा उत्साहात संपन्न.

संगीत अलंकार सौ वीणा दळवी संचलित श्री राधाकृष्ण संगीत साधना या संगीत विद्यालयाच्या शिष्य परिवाराच्या वतीने रविवार दि ३० ऑगस्ट रोजी श्री देव वेतोबा मंदिर सभागृह आजगाव येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध गायक, किर्तनकार,…

कुडाळ शहरात मोकाट जनावरांचा गणेश चतुर्थीत तात्काळ बंदोबस्त करा

छोट्या भाजी विक्रेत्यांचे आगामी गणेशोत्सवाच्या काळात नुकसान रोखण्यासाठी नगरसेवक मंदार शिरसाट यांची कुडाळ मुख्याधिकारी खंडू पोवळ यांच्याकडे मागणी कुडाळ : हिंदू धर्मीयांचा सर्वात मोठा सण असलेला श्री गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणाच्या काळात कुडाळ बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची…

कुडाळ  नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील मोकाट जनावरांना  रिफ्लेक्शन पट्टे

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील मोकाट जनावरांना  रिफ्लेक्शन पट्टे बांधण्यात आले. हे पट्टे चांगल्या दर्जाचे असून काळोखात लांबून देखील स्पष्ट दिसल्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास वाहनचालकांना निश्चितच मदत होणार आहे. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कुडाळ नगरपंचायतचे हे एक महत्त्वाचे पाऊल मानले…

सिंधुदुर्गातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नूतन पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षाचे मुखपत्र दै. सामना मधून ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांनी…

नेरूरमध्ये भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन; प्रथम क्रमांकास १५ हजार रुपयांचे पारितोषिक…

नेरूर येथील ‘रणझुंजार मित्र मंडळ’ आणि जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य ‘कलेचा देव कलेश्वर दहीहंडी स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सायंकाळी ५:०० वाजता नेरूर चव्हाटा येथील…

शिरवल गावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी सुभाष पाताडे यांची निवड

कणकवली : कणकवली तालुक्यातील शिरवल गावाच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीची पुनर्रचना करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित ग्रामसभेत समितीच्या पुनर्रचनेचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेच्या माध्यमातून श्री. सुभाष सिताराम पाताडे यांची महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.…

माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सर्व सभासदांना दोन घामले, फावडे, सुपारीचे रोप व स्नेहभोजन देऊन सन्मान करण्यात आला. ▪️कार्यक्रमासाठी 750 सभासदांची उपस्थिती संस्थेचे चेअरमन अवी राणे यांनी केले स्वागत. माणगाव – माणगाव विभाग विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड माणगाव या संस्थेची…

आनंद शिरवलकर पुरस्कृत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे दहीहंडी टी – शर्ट अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

कुडाळ : बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ७.३० वाजता आनंद शिरवलकर पुरस्कृत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे दहीहंडी टी – शर्ट अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर व उद्योजक जितू सावंत यांची…

परप्रांतीय व्यक्तीला मंगल कार्यालयासाठी कुडाळ एमआयडीसी मधील भूखंडाचे वाटप

भूखंड वाटपात मोठा घोटाळा ;स्थानिक ग्रामस्थांचा आरोप मा.आ.वैभव नाईक,स्थानिक ग्रामस्थ व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारला जाब कुडाळ एमआयडीसी मधील भूखंड राजस्थानी परप्रांतीय व्यक्तीला मंगल कार्यालय आणि रामदेव बाबा मंदिर बांधण्यासाठी देण्यात आला असून त्या परप्रांतीय व्यक्तीने त्याठिकाणी उत्खनन केले…

error: Content is protected !!