जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे पुरस्कृत दहीहंडी टी – शर्ट अनावरण सोहळा उत्साहात संपन्न

शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांची प्रमुख उपस्थिती

कुडाळ : बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२४ रोजी सायं. ७.३० जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे पुरस्कृत दहीहंडी टी – शर्ट अनावरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर व उद्योजक जितू सावंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी रामदास गावडे, प्रमोद गावडे, शैलेश घाटकर, आबा घाडी, शैलेश बांबर्डेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!