Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार

गृहविभागाचे पोलिसांना आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनधिकृत कत्तलखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी;सरकारच्या सूचनामुंबई : वारंवार गोवंशाची तस्करी करणाऱ्या व्यक्ती, संघटना व टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे आदेश गृहविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिले…

भरधाव कंटेनरने ज्येष्ठाला चिरडले

फरार चालक रत्नागिरी येथून ताब्यात मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोवा- पत्रादेवी येथे झालेल्या भीषण अपघातात सावळवाडी येथील नारायण सहदेव सावळ (६४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरूवारी मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना भरधाव वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याची प्राथमिक…

तारकर्ली समुद्रात दोन पर्यटक बुडाले

एकाला वाचवण्यात यश; दुसरा बेपत्ता समुद्रात बुडण्याच्या काही वेळापूर्वी आईशी फोनवर बोलला होता मालवण : तारकर्ली पर्यटन केंद्रासमोरील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पुण्यातील दोन पर्यटकांपैकी एक जण पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक ग्रामस्थांनी…

महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला एसटी बसची धडक

कणकवली येथील घटना कणकवली : कणकवली येथून कणकवली – वागदे गावांना जोडणाऱ्या केटी बंधारा रस्त्यावरून दुचाकीने जात पुढे महामार्ग ओलांडणाऱ्या दुचाकीला मालवणहून कणकवलीच्या दिशेने येणाऱ्या एसटी बसची धडक बसली. वागदे येथील नाईक पेट्रोलशल पंपासमोर गुरुवारी दुपारी ३ वा. सुमारास झालेल्या…

वारंवार वीज खंडित होणार नाही याची दक्षता घ्या

मान्सूनपूर्व उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री नितेश राणे नागरिकांच्या तक्रारींना तात्काळ प्रतिसाद द्या, लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवा

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडून कुडाळ शहरातील विकासकामांची पाहणी

कुडाळ : कुडाळ शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या ठिकाणी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी बुधवारी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करीत आढावा घेतला. यामध्ये भंगसाळ नदीकिनारील गणेश घाट बांधकाम, सांगिर्डेवाडी येथील नमो उद्यान प्रकल्पाची पाहणी केली. त्यासोबतच भंगसाळ नदीतील गाळ उपसा…

कुडाळात परप्रांतीय कामगाराची मुजोरी

रस्त्यावर थुंकल्याप्रकरणी दंड भरण्यास नकार नगरपंचायत कर्मचारी व परप्रांतीय कामगार यांच्यात बाचाबाची कुडाळ : बसस्थानक समोर रस्त्यालगत सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकल्याने एका परप्रांतीय कामगाराला नगरपंचायत प्रशासनाने समज देत, दंड भरण्याची सूचना केली मात्र त्या कामगाराने दंड भरण्यास नकार दिला.…

कुंभारमाठ येथे प्रधानमंत्री जनमन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची अप्पर आयुक्त (विकास), कोकण विभाग यांच्याकडून पाहणी

मालवण : कुंभारमाठ येथे प्रधानमंत्री जनमन (PM JANMAN) योजनेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांची अप्पर आयुक्त (विकास), कोकण विभाग माननीय डॉ. माणिक दिवे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.यावेळी त्यांनी पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या घरकुलांच्या बांधकामाची प्रगती तसेच लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या…

सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी व सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात ५५ वर्षांनंतर मोठी वाढ

वर्षाला ३००० अनुदान मिळत होते,आता मिळणार वार्षिक १ लाख आमदार निलेश राणे, देवस्थान न्यास यांच्या पाठपुराव्याला यश मालवण : किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी तसेच सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात महाराष्ट्र शासनाने वाढ केली आहे.…

error: Content is protected !!