Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

शिवसेना कुडाळ च्या वतीने स्वर्गीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची जयंती साजरी

नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर यांचा शिवसेना कुडाळच्या वतीने शाखा कार्यालय येथे स्वागत-सत्कार कुडाळ : सोमवार दिनांक २७ जानेवारी २०२५ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय कुडाळ येथे शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक , कार्यकर्ते यांच्या वतीने कुडाळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात स्वर्गीय धर्मवीर…

नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी घेतली खा. नारायण राणे यांची भेट

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिष्ठेच्या कुडाळ नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकल्यानंतर कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी नवनियुक्त नगराध्यक्षा सौ. प्राजक्ता आनंद शिरवलकर व इतर नगरसेवकांनी खा. नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी खा. राणे यांनी सर्वांचे अभिनंदन करत त्यांना पुढील…

मालवण नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक

जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांच्या आमरण उपोषणाला यश मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याचे अधिकाऱ्यांनी दिले आश्वासन मालवण : नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक झाले. जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू…

कोकण विभाग रिक्षा – टॅक्सी महासंघच्या मालवण उपतालुकाध्यक्षपदी सुनील पाताडे यांची नियुक्ती

मालवण : कोकण विभाग रिक्षा – टॅक्सी महासंघाच्या मालवण उपतालुकाध्यक्षपदी सुकळवाड येथील सुनील मधुकर पाताडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघ मुंबई महानगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे या ठिकाणी कार्यरत आहे. सुनील पाताडे यांचे राजकीय…

नितेश राणेंच्या आदेशानंतर मिरकरवाड्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

रत्नागिरी : मिरकरवाडा येथील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. याशिवाय मत्स्य विभागाच्या अधिकार देखील दाखल झालेले आहेत. मंत्री नितेश राणे यांनी अनधिकृत बांधकामाबाबत कारवाईच्या आदेश दिले होते. जानेवारीपर्यंत स्वतःहून बांधकाम हटवा, असे आवाहन प्रशासनाकडून केले गेले…

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

कुडाळ : रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक शिक्षण विभागातील अधिक्षक श्रीमती शलाका तांबे मॅडम, तसेच दुसरे अतिथी माजी प्राचार्य श्री.अवधूत भिसे सर…

खा. नारायण राणेंच्या माध्यमातून महिला व बालकाची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत

खा. नारायण राणेंच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील महिला व बालक यांची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. याबद्दल त्यांनी खा. नारायण राणे यांची कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले. राणे यांच्या स्वाभिमान वैद्यकीय संस्थेचे श्री. जहीद…

गोळवण ग्रामपंचायतीचा लोखंडी गेट चोरीला

गोळवणमधील एका ग्रामपंचायत सदस्याच्या मदतीनेच गेट चोरीला गेल्याचा ग्रामस्थांचा आरोप मालवण : तालुक्यातील गोळवण ग्रामपंचायतीचा मजबूत व मोठा लोखंडी गेट अनेक वर्षांपासून सुस्थितीत होता. अचानक तो लोखंडी मजबूत गेट गायब झाल्याची घटना गेल्या महिन्यांपूर्वी घडली असून यामुळे गोळवण ग्रामस्थ प्रचंड…

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणांना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली भेट

जनतेचा आवाज दाबून जनतेला गृहीत न धरता बेकायदेशीर कारभार साटेली तर्फ सातार्डामध्ये सुरू असल्याचा केला आरोप लवकरच याबाबत जनतेला सोबत घेऊन आंदोनल उभारणार असल्याची दिली माहिती सिंधुदुर्गात “वाल्मीक कराड’ निर्माण होऊ नये ही माझी भूमिका – जिल्हाप्रमुख संदेश पारकर सिंधुदुर्ग…

मालवण नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक

जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांचे आमरण उपोषण मालवण : नगरपरिषदेच्या हद्दीतील मोकाट कुत्रे आणि गुरे यांच्या बंदोबस्तासाठी धुरीवाडा येथील नागरिक आक्रमक झाले. जेष्ठ नागरिक कमलाकर मारुती खोत यांनी आमरण उपोषण सुरू केले. मालवण शहरात अनेक वर्षापासून भटकी कुत्री, डुकरे,…

error: Content is protected !!