खा. नारायण राणेंच्या माध्यमातून कणकवली तालुक्यातील महिला व बालक यांची लाखो रुपयांची शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. याबद्दल त्यांनी खा. नारायण राणे यांची कणकवली येथील ओम गणेश या निवासस्थानी भेट घेत त्यांचे आभार मानले.
राणे यांच्या स्वाभिमान वैद्यकीय संस्थेचे श्री. जहीद खान व फाहमिदा मॅडम यांच्या सहकार्याने कणकवली तालुक्यातील ओसरगाव येथील श्रीमती संगीता चंद्रकांत धोत्रे यांचे मुंबई येथील KEM हॉस्पिटलमध्ये हृदयावर वॉल रिप्लेसमेंट तसेच कणकवली हरकुल येथील पियूष सिताराम सोहनी वय वर्ष ९ या मुलाच्या डाव्या पायावरती मुंबई येथील लहान मुलांच्या वाडिया रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांनी आज कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी भेट घेऊन विशेष आभार मानले.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










