Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

✨ सिंधुदर्पण : एका वर्षाची उज्वल यात्रा ✨

मागील वर्षी २ नोव्हेंबर २०२४, दीपावली पाडव्याच्या मंगलमुहूर्तावर सिंधुदर्पण या डिजिटल न्यूज चॅनेलची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. आणि पाहता पाहता हे स्वप्नवत वर्ष संपले, पण या एका वर्षात सिंधुदर्पणने सिंधुदुर्गाच्या माहितीविश्वात आपले ठसे उमटवले आहेत. खरं सांगायचं तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधीपासूनच…

वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा २६ ऑक्टोबर रोजी

कुडाळ : वेताळ बांबर्डे शिक्षण प्रसारक मंडळ, शिवाजी इंग्लिश स्कूल पणदूरच्या माजी विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा रविवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० ते सायं. ४ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. ज्या शाळेने आपल्याला घडवले आपल्या कुटुंबात आनंद फुलविला…

“ह्युमन राईट” सिंधुदुर्ग जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर!

जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी,सचिव विनोद जाधव तर खजिनदार पदी संदीप सुकी यांची निवड. कुडाळ : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्गची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कुडाळ येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष पदी मिलिंद धुरी, कार्याध्यक्ष म्हणून मनोज तोरसकर, उपाध्यक्ष…

कुडाळ शहरात धाडसी चोरी

घरातील सर्व सदस्य उपस्थित असताना लाखोंचे दागिने लंपास अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल कुडाळ : कुडाळ शहरात बुधवारी पहाटेच्या सुमारास धाडसी चोरीचा प्रकार घडला आहे. मुंबई – गोवा महामार्गावर श्रीरामवाडी येथे स्मिता तांडेल यांच्या घरातून लाखो रुपये किमतीचे दागिने लंपास करण्यात…

रिगल कॉलेजमधील ५ लाखांच्या चोरीचा एलसीबीकडून पर्दाफाश

कॉलेजमधील शिपाई महिलेनेच ऐन दिवाळीत केली हातसफाई २४ तासांत संशयित महिलेच्या अटकेने पोलिसांना मोठे यश कणकवली : जानवली येथील रिगल कॉलेजमधील कपाटातून ५ लाख ४ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या संशयिताचा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) अवघ्या २४ तासांत…

माड्याची वाडी येथील हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे यांची शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांनी घेतली भेट

कुडाळ : शिवसेना ओबीसी व्हिजेएनटी महिला जिल्हा प्रमुख वर्षा कुडाळकर यांनी माड्याची वाडी (रायवाडी) येथील हल्ला झालेल्या सिद्धेश प्रमोद गावडे यांच्या घरी भेट देऊन त्याची विचारपूस केली. तसेच त्याला धीर दिला. यावेळी तालुकाप्रमुख अनघा रांगणेकर, तेंडोली विभाग प्रमुख माजी सरपंच…

कुडाळ शहरात मुंबई गोवा हायवेलगत असलेल्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने तात्काळ आर्थिक मदत सुपूर्द शहरातील श्रीरामवाडी येथे मुंबई गोवा महामार्गलगत काल रात्री सुमारे 10:30 ते 11 च्या दरम्यान निकम यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेला आगीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शिवसेना कुडाळ शहरप्रमुख, नगरसेवक अभिषेक गावडे यांनी…

राधारंग फाऊंडेशन या संस्थेने दिपावली निमित्त दिली जिव्हाळा सेवाश्रमला भेट

कुडाळ : रविवार दि. 19/10/2025 रोजी जिव्हाळा सेवाश्रमामध्ये राधारंग फाऊंडेशन या संस्थेने दिपावली निमित्त आश्रमास भेट दिली. सदर कार्यक्रम प्रसंगी राधारंग फाउंडेशन सदस्यांनी लाभार्थीना जिवनावश्यक वस्तूंचे तसेच फराळाचे वाटप केले. आश्रमाप्रती आपल्या भावना, व्यक्त करताना त्यांचे खरोखरच मन भरून आले.…

रणझुंजार मित्र मंडळ उद्योजक रुपेश पावसकर पुरस्कृत भव्य कलेचा देव कलेश्वर नरकासुर वध स्पर्धेस उस्फूर्त प्रतिसाद………..

कुडाळ : रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री रुपेश पावस्कर पुरस्कृत कलेचा देव कलेश्वर नरकासूर वध स्पर्धेचे उद्घाटन श्री.दाजी गावडे यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.या स्पर्धेत नेरूर पंचक्रोशीतील तब्बल सात संघानी सहभाग नोंदविला या स्पर्धेत लोकराजा मित्र मंडळ येऊडीयेवाडी,रंगश्री…

error: Content is protected !!