Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

व्यसन ही समाजाला लागलेली कीड – संदेश पारकर

कणकवलीत व्यसनमुक्तीपर जनजागृती कार्यक्रम कणकवली : व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. या कीडीचा बीमोड करण्यासाठी नशामुक्ती मंडळांसह व्यसनमुक्ती विविध संघटनांना काम करीत आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांसह तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. नशामुक्ती मंडळाच्या व्यसनमुक्ती…

महीलांनी आता आत्मविश्वासाने पुढाकार घेणे काळाची गरज – मानसी परब

महिलांचा प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाचा सहभाग आणि योगदान महत्त्वाचे: आर के सावंत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान सावंतवाडी : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग वतीने सावंतवाडी हिंदुस्तान पॉलिमर उद्योम नगर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महीलांना…

सिंधुदुर्ग माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

विधान परिषदेत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मांडली लक्षवेधी कविता शिंपी यांच्या निलंबनाची केली मागणी शिक्षणमंत्री दादा भूसे यांचे चौकशीचे आदेश जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी समितीतर्फे चौकशी करून १५ मार्च पर्यंत देणार अहवाल- दादा भूसे सिंधुदुर्गच्या माध्यमिक शिक्षण विभागात एकच खळबळ सिंधुदुर्ग…

झुंजणाऱ्या गव्यांची वाहनांना धडक

चौघे जखमी; तुळस येथील घटना वेंगुर्ले : तुळस मार्गे सावंतवाडी रस्त्यावर तुळस येथील शिवाजी हायस्कूलजवळ सोमवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास गवा रेड्यांच्या झुंजीमुळे थरारक अपघात घडला. दोन गव्यांमध्ये सुरू झालेल्या भीषण झुंजीदरम्यान एक गवा भरधाव वेगात धावत येत समोर उभ्या…

पालकमंत्री नितेश राणे यांनी आंबा काजू नुकसानीचे नुसतेच पाहणी दौरे नको तर उर्वरित विधानसभा सत्रात चर्चा घडवून नुकसान भरपाई मिळवून द्यावी.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खराब हवामानामुळे फटका बसलेल्या सर्व बागायतदारांना पोकळ आश्वासने नको – कुणाल किनळेकर. सिंधुदुर्ग : जिल्ह्यात यावर्षी लांबलेल्या पावसानंतर यंदाच्या थंडीतआंबा काजूला आलेल्या भरघोस मोहराने सुखावलेल्या बागायतदारांचा आनंद काही काळापुरताच ठरला. त्यानंतर खराब हवामानामुळे आंबा काजू व अन्य पिकांचे…

कुणकेरी येथील ऐतिहासिक ‘हुडोत्सव’ जल्लोषात

भाजप युवा नेते विशाल परब यांची उपस्थिती सावंतवाडी : तालुक्यातील कुणकेरी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐतिहासिक आणि थरारक असा प्रसिद्ध श्री देवी भावई हुडोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला. कोकणातील शिमगोत्सवाला विशेष महत्त्व असून, होळीच्या सातव्या दिवशी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांच्या सभापतींची निवड

भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पंचायत समित्यांच्या सभापती निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. जिल्हयातील आठही तालुक्यांमध्ये राजकीय समीकरणे स्पष्ट झाली असून, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी…

आंबा – काजू मोहोर नुकसानीबाबत खासदार नारायण राणे यांचे कुलगुरूंना पत्र

कोकण कृषी विद्यापीठ कोणत्या उपाययोजना करणार कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांच्या मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांनी डॉ. संजय भावे, कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना पत्र…

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी दिल्या नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांना शुभेच्छा

वैभववाडी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांच्या निवडीनंतर पंचायत समिती कार्यालयात जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पणन महासंघाचे संचालक तथा जि.प सदस्य प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भाजपा…

कुडाळ शहरात मोकाट कुत्रे पकड व निर्बिजीकरण मोहिमेचा शुभारंभ

कुडाळ नगरपंचायतची विशेष मोहीम कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत प्रशासनामार्फत शहरात मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज भैरववाडी येथून करण्यात आला. प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेंतर्गत शहरातील मोकाट…

error: Content is protected !!