Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

आंबा – काजू मोहोर नुकसानीबाबत खासदार नारायण राणे यांचे कुलगुरूंना पत्र

कोकण कृषी विद्यापीठ कोणत्या उपाययोजना करणार कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांच्या मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांनी डॉ. संजय भावे, कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना पत्र…

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी दिल्या नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांना शुभेच्छा

वैभववाडी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांच्या निवडीनंतर पंचायत समिती कार्यालयात जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पणन महासंघाचे संचालक तथा जि.प सदस्य प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, भाजपा…

कुडाळ शहरात मोकाट कुत्रे पकड व निर्बिजीकरण मोहिमेचा शुभारंभ

कुडाळ नगरपंचायतची विशेष मोहीम कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ नगरपंचायत प्रशासनामार्फत शहरात मोकाट कुत्रे पकड, निर्बिजीकरण व लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज भैरववाडी येथून करण्यात आला. प्रतापराव राणे एज्युकेशन ट्रस्ट मुंबई या संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेंतर्गत शहरातील मोकाट…

कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित

कुडाळ : पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीकडून या दोन्ही पदांसाठी थोड्याच वेळात अधिकृत अर्ज दाखल केला जाणार…

ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्गच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य कणकवली : ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज तळेरे येथील श्रावणी कम्प्युटरच्या प्रज्ञांगण सभागृहात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सौ.श्रावणी मदभावे आणि कोकण कन्या कु.…

मालवण हादरले !

कोळंब येथील संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न हल्लेखोर फरार; हल्ल्याच्या ठिकाणी आढळले बुटांचे ठसे मालवण : तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथे गोळीबाराची एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गाव कमिटीचे अध्यक्ष संदीप शेलटकर यांना…

मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूलचा ‘प्रि – प्रायमरी ग्रॅज्युएशन डे’ उत्साहात.

मुख्याध्यापक फादर ऑल्विन गोन्साल्वीस यांच्यासह प्रमुख पाहुणे ॲड. सहिष्णू पंडित आणि सन्माननीय अतिथी ऑलिंका फर्नांडिस यांची मान्यवर उपस्थिती. मालवण | प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या शैक्षणिक वर्ष २०२५ – २६ मधल्या सिनियर केजी च्या विद्यार्थ्यांचा ‘प्री…

भाजप महिला मोर्चा सिंधुदुर्ग, कुडाळ यांच्या वतीने कुडाळ गावठी बाजारातील कष्टकरी महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला मोर्चा सिंधुदुर्ग, कुडाळ यांच्या वतीने कुडाळ गावठी बाजारातील कष्टकरी महिलांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी उपस्थित भाजप जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस सौ.अदिती सावंत,जि.कार्यकारणी सदस्य सौ.ममता धुरी,…

मुंबई – गोवा महामार्गावर कुडाळ येथे अपघात

दुचाकीस्वार गंभीर जखमी कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, आज कुडाळ येथील सिंधुकेअर हॉस्पिटलच्या समोर अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत झाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन कुडाळहून सावंतवाडीच्या दिशेने प्रवास करत…

राज्य अर्थसंकल्पातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर.

कुडाळ मालवण, पणदूर घोटगे, कसाल मालवण, तळाशील तोंडवळी सारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून…

error: Content is protected !!