झाराप येथे श्री रामेश्वर संगीत विद्यालयातर्फे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’

योगिता कानडे/कुडाळ : श्री रामेश्वर संगीत विद्यालय विद्यार्थी परिवार यांच्या वतीने रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ठीक ३:०० वाजता ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम श्री भावई मंदिर, झाराप येथे संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे…








