Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील संशयिताची पोलीस कोठडी २ दिवसांनी वाढवली

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे-वायंगणवाडी येथील दिक्षा तिमाजी बागवे (वय १७) हिच्या खून प्रकरणी संशयित कुणाल कृष्णा कुंभार (वय २२, रा. गोठोस-मांडशेतवाडी) याची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. कुडाळ न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिला. दिक्षा बागवे हिचा…

रेल्वे प्रवासात बेपत्ता झालेल्या इसमाचा मृतदेह सापडला

कणकवली तालुक्यातील नागवे ब्रिजखालच्या नाल्यामध्ये आढळला मृतदेह कणकवली : रेल्वे प्रवासात बेपत्ता झालेले सुधाकर उर्फ सुधीर बुधाजी गवस (४६, रा. सासोली, ता. दोडामार्ग) हे सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे मार्गावरील नागवे ब्रिजखाली नाल्यामध्ये मृत्तावस्थेत आढळून आले. सुधीर रेल्वेतून नेमके कसे खाली…

आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतीसाठी ६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर – शिरवलकर यांचा पाठपुरावा कुडाळ नगरपंचायतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढा भरघोस निधी मंजूर कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ नगरपंचायतीसाठी ६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ शहरातील सर्वच्या सर्व १७…

जिव्हाळा सेवाश्रमकडून मराठवाड्याला ५१ हजार रुपयांची मदत

कुडाळ : तालुक्यातील माडयाचीवाडी रायवाडी येथील श्री. सुरेश बिर्जे जीवन आधार चरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासत मराठवाडा या भागात झालेल्या पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यतीनिधी रुपये 51 हजार रुपये आज जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्याकडे धनादेश…

कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी जाहीर

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी जाहीर झाले आहे. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत आज जाहीर झाली. या आरक्षण सोडती प्रमाणे कुडाळ नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्वसाधारण वर्गासाठी जाहीर झाले आहे.

शिवसेनेच्या ओबीसी व्हि. जे. एन. टी. महिला जिल्हाप्रमुख पदी वर्षा कुडाळकर यांची नियुक्ती

कुडाळ : शिवसेनेच्या ओबीसी व्हि. जे. एन. टी. महिला जिल्हाप्रमुखपदी वर्षा कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेनेच्या झाराप येथील जनसंपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी शिवसेना ओबीसी व्हि. जे. एन. टी. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या…

भारतीय सैन्य दलात २४ वर्ष देश सेवेसाठी अर्पण करून सुखरूप गावी परतलेल्या निवृत्त नायब सुभेदार सुनिल सुर्वे यांचा सत्कार

कुडाळ : भारतीय सैन्य दलात २४ वर्ष देश सेवेसाठी अर्पण करून सुखरूप गावी परतलेल्या निवृत्त नायब सुभेदार सुनिल सुर्वे यांचा सुर्वेवाडी ग्रामस्थांनी शनिवारी सायंकाळी मोठ्या जल्लोषात सत्कार केला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थित राहून सुर्वे यांच्या देशसेवेच्या कार्याबद्दल सन्मान केला.डिगस…

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी वडगणेश मंदिर येथे अपघात

वृद्धाचा मृत्यू रस्ता ओलांडताना बसली एस. टी. ची धडक कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी गणेश मंदिर येथे एसटीची धडक बसून पांडुरंग नारायण घाटवळ (वय ७५, रा. निवती, ता. वेंगुर्ला) हे वृद्ध गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे…

सावंतवाडी येथील विवाहितेचा जबरदस्तीने गर्भपात

सर्व प्रकारानंतर त्याच अवस्थेत महिलेला माहेरी आणून सोडले दोन नणंदानी घडवून आणला गर्भपात. सावंतवाडी : विवाहितेच्या मनाविरोधात तिच्या दोन नणंदानी चार महिन्याच्या बाळाचा गर्भपात केल्याचा प्रकार सावंतवाडीत घडला आहे. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारानंतर त्या महिलेला त्याच अवस्थेत माहेरच्या दारात…

दोडामार्गहून भेडशीच्या दिशेने जाणारी कार ओहोळात कोसळली

मोटरसायकलला चुकविण्याच्या नादात घडली घटना दोडामार्ग : दोडामार्गहून भेडशीच्या दिशेने जाणारी कार अचानक समोरून येणाऱ्या एका मोटरसायकलला चुकविण्याच्या नादात थेट ओहोळात गेली. यामध्ये चालकाला किरकोळ दुखापत झाली असून कारचे मोठ नुकसान झालय. याबाबत अधिक माहिती अशी की, दोडामार्गहून भेडशीच्या दिशेने…

error: Content is protected !!