कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पिंगुळी धुरीटेंबनगर येथे गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
🔹कार्यक्रम पत्रिका 🔹
सकाळी ठीक 7:30 वाजता हनुमान जन्मोत्सव विधिवत पूजा
सकाळी ठीक 9:00 वाजता सत्यनारायण महापूजा महाआरती तीर्थप्रसाद
दुपारी 1ते 3 महाप्रसाद
सायंकाळी ठीक. 7 ते 8:30 सुस्वर भजने
रात्रौ. ठीक 9 वाजता महापुरुष दशावतार नाट्यमंडळ, माड्याचीवाडी यांचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर होणार आहे
तरी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
1
/
106
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
'मी असताना कोणीही सुटणार नाही, कुठेही पळू दे!' - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
१० वर्षांत माजी आमदारांचे सभागृहात एकही भाषण नाही? #nileshrane #vaibhavnaik
आ. निलेश राणे वैभव नाईकांवर बरसले | Nilesh Rane
कुडाळच्या गणेश घाटावरून आ. निलेश राणे यांचा वैभव नाईकांवर प्रहार #kudal
आमचे जिल्हाप्रमुख त्यांना का उत्तरं देत नाहीत काय माहित ? #nileshrane
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
1
/
106


Subscribe










