Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

स्वराज्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे औदुंबर स्वामी मंदिरासाठी श्रमदान..

अमोल चव्हाण यांच्याकडून सन्मान;सेवाभावी वृत्तीचे स्वागत समितीकडून कौतुक… ​सावंतवाडी : येथिल पोलिस स्टेशनच्या औदुंबर स्वामी मंदिर परिसराच्या नूतनीकरण कामात स्वराज्य अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत श्रमदान केले. या उपक्रमाचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी कौतुक केले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज…

बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत चालले आहे – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा दर तीन महिन्याला पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेणार ,पालकमंत्र्यांचे अभिवचन कणकवली : आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र , सोशल मिडीया – युट्युब चॅनेल , वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत ही पत्रकार‌िता विभागली गेली आहे. वाचक…

त्याग आणि असीम बलिदानाचा रोमांच अंगावर उभा करणारा ऐतिहासिक नाट्यप्रयोग “इथे ओशाळला मृत्यू” वेंगुर्ले येथील मधुसूदन कालेलकर नाट्यगृहात आयोजित!

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य नवीन पिढीसमोर यावे यासाठी डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब आणि वेंगुर्ले मेडिकल असोसिएशन यांचा पुढाकार, भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते श्री विशालजी परब आणि सौ वेदिकाताई परब यांच्या शुभहस्ते नाटकाचे दिमाखदार उद्घाटन! कुडाळ : छत्रपती संभाजी महाराजांचा ज्वलंत…

हुमरमळा वालावल गडगड्या नाल्यावर पक्का साकव व्हावा – अर्चना बंगे

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे याच्याकडे केली मागणी! कुडाळ : हुमरमळा वालावल गावातील गडगड्या नाल्यावरुन ये जा करणारी शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ जिव धोक्यात घालून ये जा करतात तरी या नाल्यावर पक्का काॅक्रीट साकव घालण्यात यावा अशी मागणी नेरुर देऊळवाडा दक्षिण पंचायत…

कुंभारमाठ गावची सुकन्या कु. दीप्ती शिंदे टोपीवाला हायस्कूल मालवण मधून प्रथम

मालवण : कुंभारमाठ गावची सुकन्या कु. दीप्ती प्रदीप शिंदे हिने अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मालवण मधून कला शाखेतून प्रथम क्रमांक पटकावला. बारावी HSC परीक्षा २०२६ चा निकाल आज जाहीर झाला. नेहमीप्रमाणे यावेळी देखील राज्यात कोकणाने बाजी मारली. मालवण तालुक्यातील…

नांदरुख गावची सुकन्या कु. निशा पाटकरचा टोपीवाला हायस्कूल मालवण मधून द्वितीय क्रमांक

मालवण : नांदरुख गावची सुकन्या कु. निशा समीर पाटकर हिने अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मालवणमधून कला शाखेतून द्वितीय क्रमांक पटकावला. बारावी HSC परीक्षा २०२६ चा निकाल आज जाहीर झाला. नेहमीप्रमाणे यावेळी देखील राज्यात कोकणाने बाजी मारली. मालवण तालुक्यातील नांदरुख…

दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98.66%

कुडाळ : वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठाबोर्ड परीक्षा इ. 12 वी ( एच.एस. सी ) 2026 चा निकाल 98.66% लागला.दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा प्रशालेतून फेब्रुवारी मार्च…

गोवा बनावटीच्या दारूसह ८ लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त

मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे स्थानिक गुन्हा अन्वेष्णचची कारवाई कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या शाखेने ही कारवाई केली असून यामध्ये ७ लाखांची टोयोटा ग्लांझा…

सिंधुदुर्ग क्रीडा विकासाला नवे बळ : पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय

आधुनिक सुविधा, तालुकास्तरावर क्रीडा साहित्य उपलब्ध होणार क्रीडा संकुलाचा विस्तार, ग्रामीण खेळाडूंना मिळणार प्रोत्साहन सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलत जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक पालकमंत्री तथा समितीचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली १ मे…

नारूर येथे श्री देवी महालक्ष्मीचा ‘शिखर कलशारोहण’ सोहळा

विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन योगिता कानडे / नारूर : श्री देवी महालक्ष्मी देवस्थान नारूर येथे रविवार, दि. ०३ मे २०२६ रोजी ‘शिखर कलशारोहण २०२६’ हा भव्य सोहळा अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न होणार आहे. या मंगलमय प्रसंगी…

error: Content is protected !!