महाराष्ट्र राज्याचे मत्स्य बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ भाजपच्या वतीने जिल्हा परिषद कुडाळ तालुका स्कूल, कन्या शाळा, नाडकर्णी वाडा अंगणवाडी येथे विद्यार्थ्यांना वही, बिस्किट चॉकलेट वाटप करण्यात आले. व शाळेत वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ गोसावी मॅडम, दळवी सर, नाडकर्णी वाडा अंगणवाडी सेविका वर्दम मॅडम मा. नगरसेवक श्री सुनील बांदेकर, , मा. नगरसेवक सचिन काळप, महिला शहर उपाध्यक्ष विशाखा कुलकर्णी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
1
/
104
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
कणकवलीतील बोगस मतदारांवर कारवाई करा - संदेश पारकर यांची यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
1
/
104


Subscribe










