माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार वैभव नाईक यांनी केले स्वागत
कणकवली : ओसरगावचे माजी उपसरपंच, माजी सोसायटी चेअरमन, तंटामुक्ती अध्यक्ष देवस्थानचे खजिनदार, प्रगतशील शेतकरी उत्कृष्ट भजनी बुवा अशा अनेक क्षेत्रात कार्यरत असणारे प्रदीप तळेकर यांनी नुकताच आज माजी खासदार विनायक राऊत व माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. या प्रवेशाप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कळसुली विभाग प्रमुख बबली राणे प्रमोद कावले नितीन धुरी बबन देसाई दशरत शिंदे बंड्या भुजबळ दिलीप तळेकर पांडुरंग शिंदे यशवंत चव्हाण प्रकाश परब मुरलीधर परब महादेव राठवड प्रमोद सावंत राजू राणे रवी परब अनंत राणे रवी सावंत शिरीष घाडीगावकर व विभागातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
1
/
100
माजी खासदार विनायक राऊत यांच्या विरोधात कुडाळात निदर्शने #kudal #vinayakraut
नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न #kankavli
गुणवत्ता हि आजच्या काळातील खरी संपत्ती - नगराध्यक्ष संदेश पारकर #kankavli #sandeshparkar
कणकवलीच्या विकासासाठी योग्य तो निर्णय घेणार | संदेश पारकर एक्सक्लुझिव्ह मुलाखत | वाढदिवस विशेष
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकरयांची एक्सक्लुझिव्ह मुलाखत #kankavli #sindhudurg
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा भावी खासदार म्हणुन उल्लेख.... #kankavli #sindhudurg
संदेश पारकर यांच्या वाढदिवसाचे उपक्रम म्हणजे कलेची नांदी - प्रसाद राणे #kankavli #sandeshparkar
लवकरच सर्व कर्मचाऱ्यांना कामाचे लेखी आदेश दिले जातील #kudal #sindhudurg
आम्हाला ३-४ महिने पगार मिळत नाही #kudal #sindhudurg
संदेश पारकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार - सुशांत नाईक #kankavli #sindhudurg
हिंमत असेल तर अंकुश जाधव यांनी मोर्चा काढून दाखवावा - संदीप कदम #sindhudurg
वेताळ बांबर्डे (कदमवाडी) येथे विहिरीत पडला बिबट्या
1
/
100


Subscribe










