न्याय मिळेपर्यंत शिरोडकर कुटुंबीयांसोबत राहणार – वैभव नाईक आमच्या न्यायासाठी वैभव नाईक करीत असलेल्या प्रयत्नांबाबत स्थानिक जमीन मालकांकडून समाधान व्यक्त
अग्निशामक दल तत्काळ घटनास्थळी दाखल कुडाळ : जिजामाता चौक येथील डॉ. परब हॉस्पिटल येथे विद्युत जनरेटरमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागली. परंतु अग्नशामक दल तत्काळ त्याठिकाणी दाखल झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कुडाळ जिजामाता चौक येथील डॉ. परब हॉस्पिटल येथे विद्युत जनरेटरमध्ये…
सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी पुणे येथे केला सन्मान वैभववाडी : पुण्याची लेक सिंधुदुर्गची सून.. सौ विशाखा नवलराज काळे यांचा सामाजिक, शैक्षणिक,राजकीय, व्यावसायिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी साठी पुणे येथील सावित्रीबाई फुले सभागृह येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्म दिनानिमित्त…
कुडाळ : ग्लोबलच्या माध्यमातून आंदुर्ले नं१ या प्रशालेमध्ये संगणक शिबिर संपन्न झाला. जिल्ह्यात संगणक शिक्षण व आरोग्य हे उपक्रम यशस्वीपणे ग्लोबल फाउंडेशन च्या माध्यमातून राबवले जातात . याचाच एक भाग म्हणून आंदूर्ले गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंदुर्ले नं.१ या…
पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला पक्षप्रवेश कणकवली : तालुक्यातील वाघेरी गावातील उबाठा व युवासेनेचे विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये उबाठाच्या कार्यकर्त्या व गावच्या सरपंच सौ. अनुजा राणे यांचा समावेश असून, उपसरपंच व…
विविध विकासकामांसंदर्भात केली चर्चा राजापूर : भाजप युवा मोर्चाचे अरविंद लांजेकर यांनी आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांची भेट घेत मुंबई – गोवा महामार्ग, एस. टी. डेपो समोरील उड्डाणपूल यांच्यासंदर्भात चर्चा केली. याबाबत बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी सकाळी…
माजी आमदार वैभव नाईक माजी आमदार उपरकर यांच्या मनमानी कारभाराला विरोध जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, मतदार संघ प्रमुख रुपेश राऊळ यांचे पत्रकार परिषदेत आरोप कोणत्याही एकतर्फी आंदोलनात संघटनेचा वापर करू देणार नाही वेंगुर्ले : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन…
घरातही मिळाला दीडशे ग्रॅम गांजा; आज न्यायालयात हजर करणार कुडाळ : कुडाळ-कविलकाटे रायकरवाडी येथील गांजा प्रकरणातील तिसरा संशयित, प्रितेश रोहीदास मसुरकर (३२, रा. उभादांडा तालुका वेंगुर्ले) याला कुडाळ पोलिसांनी त्याच्या उभादांडा येथील राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्याच्या घराची…
कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगरसेवक श्री. उदय मांजरेकर यांच्या आईचे काल पहाटे दुःखद निधन झाले. महाराष्ट्र राज्य बंदर व मत्स्य विकास कॅबिनेट मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री मा. श्री नितेशजी राणे साहेब यांनी सांत्वन भेट देत नगरसेवक मांजरेकर यांची भेट घेतली…
समोरासमोर बसली धडक; अजगाव येथील घटना चालकांसह २५ हून अधिक प्रवासी जखमी सावंतवाडी : वेंगुर्ला येथून शिरोडामार्गे पणजी येथे जाणाऱ्या तसेच सावंतवाडीहून शिरोडा येथे जाणाऱ्या दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही बसच्या चालकांसह २५ हून अधिक प्रवासी…