कुडाळ : कुडाळ नगरपंचायत नगरसेवक श्री. उदय मांजरेकर यांच्या आईचे काल पहाटे दुःखद निधन झाले. महाराष्ट्र राज्य बंदर व मत्स्य विकास कॅबिनेट मंत्री तथा जिल्हाचे पालकमंत्री मा. श्री नितेशजी राणे साहेब यांनी सांत्वन भेट देत नगरसेवक मांजरेकर यांची भेट घेतली यावेळी सोबत जिल्हाध्यक्ष श्री. प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस श्री. रणजित देसाई, मोहन सावंत, बंड्या सावंत, निलेश परब,रुपेश कानडे, सुनील बांदेकर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Subscribe










