तिलारी नदीच्या घोटगेवाडी पुलावरून २ व्यक्ती गेले वाहून

तिलारी नदीच्या घोटगेवाडी पुलावरून अज्ञात व्यक्ती वाहून गेल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. कोनाळ कट्टा येथील उपसरपंच रत्नकांत करपे यांनी दोन व्यक्ती वाहून जात असल्याचा व्हिडिओ पाठवला आहे. तिलारी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने घोटगेवाडी येथील पूल पाण्याखाली…








