Sindhudarpan

Sindhudarpan

महेंद्रा करिअर अकॅडमी मधे प्रवेश करून मिळवा वर्दीचा मान…!

पोलिस भरती स्पेशल बॅचेस सुरू पहिल्या 50 विद्यार्थ्यांनाच फी मध्ये सवलत कुडाळ: पोलीस भरती असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा नेहमीच अव्वल राहून विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचवणरी एकमेव अकॅडमी म्हणजेच महेंद्रा करिअर अकॅडमी, सावंतवाडी सोबतच आता कुडाळ मधेही शाखा.आगामी होऊ…

खळबळजनक…४० लाख द्या एमपीएससी चा पेपर मिळावा..

पुणे: नमस्कार सर, महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या परीक्षेचा पेपर आम्ही आपणास उपलब्ध करून देणार आहोत.त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप कॉलवर एक मिटिंग करावी लागेल. त्यानंतर ठरल्याप्रमाणे होईल, त्यासाठी…

पनवेल हादरलं!४ वर्षाच्या चिमुरडीवर ६३ वर्षीय वृद्धाकडून अत्याचार

पनवेल: पनवेलमध्ये संतापजनक घटना घडली आहे.पनवेलमध्ये ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पनवेलमधील शेडुंगमध्ये ही घटना घडली आहे. पनवेलच्या शेंडुगमध्ये हरी नावाच्या ६३ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने चिमुरडीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात…

माझी ड्युटी संपली ,मी चाललो घरी

ट्रेन रुळावरून सोडून लोको पायलट निघाला गुजरात: गुजरातमधील सुरतमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. मालगाडीच्या लोको पायलटच्या निष्काळजीपणामुळे येथील किम रेल्वे स्थानकावर अनेक तास रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सुरतमधील या ठिकाणी लोको पायलटने आपली शिफ्ट संपवून मालगाडी रुळावर…

छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन सुटले

मराठी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान:व्हिडिओ व्हायरल ब्युरो न्यूज: सध्या मनोरंजन क्षेत्रात आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे ती छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावरील छावा चित्रपटाच्या ट्रेलर मधे दाखवलेल्या लेझिम नृत्याची. यातील काही दृष्यांवर शिवप्रेमींनी आक्षेप घेतला आहे.दरम्यान आता अजून एक वादत्मक बाब…

दिल्ली मेरठ येथे भीषण अपघात?:व्हायरल व्हिडिओ

दिल्ली: सोशल मीडियावर बऱ्याचदा भारतात नाही तर जगभरात घडलेल्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.अनेकदा घडलेल्या घटना इतक्या विचित्र असतात की ते पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण होतो.सध्या एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत आहे. ह्या अपघाताची भीषणता एवढी भयानक…

तृतीयपंथीयांनाही मिळालं सौभाग्याचं वाण

बुलढाण्यात तृतीपंथीसोबत हळदीकुंकू;समाजापुढे नवा पायंडा बुलढाणा: आपल्या संस्कृतीतील एक अमूल्य असा ठेवा म्हणजेच सौभाग्याचं वान देणारा मकरसंक्रांतीचा सण आपल्या संस्कृतीमध्ये मकरसंक्रांत व हळदीकुंकू सण हा सुवासिनींचा सण म्हणून ओळखला जातो. मात्र, जानेफळ (तालुका मेहकर) येथील समाजसेविका अ‍ॅडव्होकेट माधुरी देवानंद पवार…

भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” या गाण्याने केला १ मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

प्रसिद्ध गायक अवधूत गांधी यांच्या आवाजातील “स्वामी” या गाण्याचे १ मिलीयन व्ह्यूज पूर्ण, गाण सोशल मीडियावर ट्रेंडिंग ब्युरो न्यूज: स्वामींचा संदेश तुमच्या आत्मविश्वासाला जागृत करणार भैरवा फिल्म्स प्रस्तुत “स्वामी” गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आल आहे. हे गाणं हृदयस्पर्शी, भावनिक, आणि प्रेरणादायी असून या गाण्यात अभिनेता प्रशांत…

महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी १२ जणांचा मृत्यू

साधू आणि संत लोकांना संगमामध्ये न जाण्याचे आवाहन गंगा मातेच्या प्रत्येक घाटावर स्नानाची व्यवस्था भाविकांनी जवळच्या घटावर स्नान करावे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आवाहन प्रयागराज: प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात मध्यरात्री चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली आहे. महाकुंभाच्या मौनीअमावस्येपूर्वी प्रयागराजच्या संगम परिसरात चेंगराचेंगरी झाली.…

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात “हा” ड्रेस कोड लागू होणार

भाविकांना दर्शन घेण्यासाठी घालावा लागणार ड्रेस कोड मुंबई: आजकाल सर्वच मंदिरांमध्ये ड्रेस कोड अनिवार्य केला आहे.आता मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात देखील दर्शन घेणाऱ्या भाविकांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे.ड्रेस कोडच्या नियमांचा पालन न केल्यास बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. मुंबईच्या प्रभादेवी…

error: Content is protected !!