दिल्ली मेरठ येथे भीषण अपघात?:व्हायरल व्हिडिओ

दिल्ली: सोशल मीडियावर बऱ्याचदा भारतात नाही तर जगभरात घडलेल्या घटनांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात.अनेकदा घडलेल्या घटना इतक्या विचित्र असतात की ते पाहिल्यानंतर प्रत्येकजण हैराण होतो.सध्या एक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडिया वर तुफान व्हायरल होत आहे. ह्या अपघाताची भीषणता एवढी भयानक आहे की प्रत्येकजण हैराण आहे.व्हायरल होत असलेली ही घटना दिल्ली मेरठ एक्सप्रेसवरील कलचीना जावा जवळील आहे.जिथे सकाळच्या सुमारास धुक्याच्या समस्येमुळे एका वाहनाने अचानक ब्रेक लावला त्यानंतर एकामागून एक आलेली वाहने एकमेकांना धडकली.तिथे असलेल्या प्रचंड धुक्यामुळे वाहने हटविण्याचे कामात अडथळा निर्माण होत आहे.सध्या या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही हैराण व्हाल.

https://twitter.com/PressSubodhJain/status/1884495548121559398?t=ouMCUSH9D9-leDuuaZt6TQ&s=19

(टीप: सिंधू दर्पण ह्या व्हिडिओ बाबत पुष्टी देत नाही)

error: Content is protected !!