Sindhudarpan

Sindhudarpan

एसटी महामंडळात राबविणार कर्नाटक पॅटर्न:मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची प्रतिष्ठित सेवा अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे.अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य आहे, असे कौतुकोद्गार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले. ते…

ब्रेकिंग..महाराष्ट्र केसरित राडा…!

शिवराज राक्षे यांनी केली पंचाना मारहाण ब्युरो न्यूज: .महाराष्ट्राच्या इतिहासात मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्या नगर येथे आज अंतिम सोहळ्याने पार पडली मात्र या स्पर्धेला गालबोट लागले आहे. या स्पर्धेतील गादी विभागातील सामना सुरु असताना, स्पर्धेला गालबोट लागलं…

मुंबई गोवा महामार्गावर हळवल तिठा येथे अपघात

कणकवली: हळवल तिठा येथील महामार्गाच्या धोकादायक वळणावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे.दरम्यान आज पहाटे ३.३० वाजता राजस्थानहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला हळवल तिठा येथे अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अचानक जंगली जनावर आडवे आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक…

सातबारा उताऱ्यात झालेले ११ बदल माहीत आहेत का? जाणून घ्या

मुंबई: तब्बल 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात राज्य सरकारच्या महसूल विभागाने महत्त्वाचे 11 बदल केले आहेत. तसेच ज्या काही नवीन सुधारणा आहेत त्या सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक करण्याच्या दृष्टीने केल्या गेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती.…

महाकुंभ मेळ्यातून परतताना कोकणातील तिघांचा मृत्यू

बस तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळली रत्नागिरी: नाशिक जवळ सिन्नर येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथील तिघांचा मृत्यू झाला आहे, कोकणात रत्नागिरी येथून महाकुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला हा भीषण अपघात झाला आहे.तर यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती…

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?

ब्युरो न्यूज: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प घोषित केला यावेळी या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी पुढील घोषणा करण्यात आल्या आहेत.- मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी• पुणे मेट्रो : 699.13 कोटीएमयुटीपी : 511.48 कोटी• एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासीसुविधा: 792.35 कोटी•…

काय स्वस्त काय महाग?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या १२ घोषणा ब्युरो न्यूज: आज झालेल्या केंद्रीय २०२५ च्या देशाच्या अर्थसंकल्पावर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते.ह्या अर्थसंकल्पामुळे थोडक्यात सामान्य जनतेच्या डोक्यावरील महागाईचा भार किती कमी होतोय ते आपण पाहुयात.काय आहे २०२५ चा अर्थसंकल्प 1)१२ लाख…

UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी!

युपीआय ट्रान्जेक्शन आयडीमध्ये करावा लागेल ” हा” बदल ब्युरो न्यूज: 1 फेब्रुवारीपासून युपीआय व्यवहाराच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. युपीआय ट्रान्जेक्शन आयडीमध्ये विशेष वर्णांना परवानगी नसेल. जर तुम्ही युपीआय ॲप्समध्ये अशा प्रकारचे ट्रान्जेक्शन आयडी वापरत असाल तर यापुढे व्यवहार होणार…

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा दृश्यम स्टाईल खून?

पालघर: पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांची हत्या करण्यात आली आहे. अशोक धोडी हे सोमवारी 20 जानेवारीपासून बेपत्ता होते.पालघरमधून शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोंडी बेपत्ता झाल्याने खळबळ माजली असतानाच एक मोठी घडामोड समोर आली आहे. तलावात सापडलेल्या अशोक धोडी यांच्या…

माध्यमिक शिक्षकांचा मुख्याध्यापक होण्याचा मार्ग मोकळा

पुणे: राज्यातील माध्यमिक शिक्षकांचा मुख्याध्यापक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्रातील खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली,१९८१ नुसार माध्यमिक शाळेत नियुक्तीच्या वेळी पदवीधर व बी.एड. किंवा शासनाने मान्यता दिलेली तत्सम पदवी प्राप्त केलेल्या शिक्षकास मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती देण्याची तरतूद आहे.…

error: Content is protected !!