केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?

ब्युरो न्यूज: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प घोषित केला यावेळी या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी पुढील घोषणा करण्यात आल्या आहेत.- मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी• पुणे मेट्रो : 699.13 कोटीएमयुटीपी : 511.48 कोटी• एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासीसुविधा: 792.35 कोटी• मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे : 4004.31 कोटीसर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक क्लस्टर : 1094.58 कोटीमहाराष्ट्र ग्रामीण जोडसुधार प्रकल्प: 683.51 कोटी• महाराष्ट्र अॅग्रीबिझनेस नेटवर्क : 596.57 कोटीनागनदी सुधार प्रकल्प : 295.64 कोटीमुळा-मुठा नदी संवर्धन : 229.94 कोटीऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प : 186.44 कोटी

error: Content is protected !!