दुतर्फा वाहतूक कधी सुरू होणार जाणून घ्या: वैभववाडी: वैभववाडी-कोल्हापूर मार्गावरी करूळ (गगनबावडा) हा घाट महत्त्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून पाहिले जाते. करूळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. हा घाट सुरू झाल्यास कोकणाच्या विकासाला चालना मिळणार असल्याने…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा कोल्हापूर: महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सुरू असलेला भाषिक वाद आता बसेसवर उफाळून येऊ लागला आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील चालकाला मारहाणीची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद केल्या आहेत. कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र…
वेंगुर्ले: रेडी घंगाळेश्वर देवस्थानच्या बाजूला असलेल्या रेडी पोर्ट ऑफिसच्या मागील बाजूला समुद्रातील खडकामध्ये एक अनोळखी ३० वर्षीय महिलेचामृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळून आला आहे.आकस्मित मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच समुद्रकिनारी एका अनोळखी ४० वर्षीयपुरुषाचा…
वेंगुर्ला: खवणे येथे रात्री वस्तीला असलेली एसटी बस गाडी आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान कुडाळच्या दिशेने बाहेर पडताना चालकाला रस्त्यावरील चढावाचा अंदाज न आल्याने गाडी बाजूला घळणीमध्ये पलटी होऊन अपघात झाला. एसटी बसते नुकसान झाले असून सुदैवाने गाडीतील चालक वाहक…
पहा कशी असेल बस फेरी ब्युरो न्यूज: कोकणची पंढरी म्हणून ओळख असलेल्या आंगणेवाडी आई भराडी देवीची उद्या जत्रा आहे.या जत्रेची वाट कोकणातील भाविक वर्षभर पाहत असतात.अखेर उद्या आई भराडी देवीच्या जत्रेचा दिवस असून संपूर्ण प्रशासन या साठी सज्ज झाले आहे.येणाऱ्या…
हॉटेल मालकाला अटक वर्धा: वर्धा शहरात पोलिसांना काही हॉटेलमध्ये गोमासाची बिर्याणी विकली जातं असल्याची माहिती मिळाली. यावरून वर्धा शहर पोलिसांनी काही हॉटेलची पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम सोबत घेत तपासणी केली. यात पोलिसांना एका हॉटेलमध्ये बिर्याणीमध्ये चक्क गोमास दिलं जात असल्याचं…
फुटलेली ती प्रश्नपत्रिका… मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा शुक्रवारी सुरू झाली आहे. परीक्षेत पहिल्याच दिवशी मराठी भाषेचा पेपर होता. हा पेपर फुटल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या. जालना जिल्हयातील जिल्हा परिषद हायस्कूल, बदनापूर येथील…
केंद्र पुरस्कृत पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत मिळणार तब्बल 12 पाककृती पुणे: शालेय पोषण आहारात यापूर्वी दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासंदर्भात तक्रारी आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने आहार पद्धतीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार नव्याने 12 पाककृती…
महाराष्ट्र मंदिर महासंघ व मंदिर विश्वस्तांची सरकारकडे मागणी ! सावंतवाडी : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारीत असलेल्या सिंधुदुर्गातील अनेक मंदिरांकडे सरकारकडून दुर्लक्ष होत आहे. परिणामी, भक्तगण, पुजारी, मानकरी आणि हितचिंतकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त…
कणकवली: कणकवली शहरानजीक नागवे येथील रानमाळावर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला आहे. ही घटना बुधवारी उघडकीस आली. पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत ओळख पटविण्याचे काम सुरू होते. काय आहे सविस्तर वृत्त? बुधवारी सायंकाळी सव्वासहा वा. च्या सुमारास कणकवली…