पहा कशी असेल बस फेरी
ब्युरो न्यूज: कोकणची पंढरी म्हणून ओळख असलेल्या आंगणेवाडी आई भराडी देवीची उद्या जत्रा आहे.या जत्रेची वाट कोकणातील भाविक वर्षभर पाहत असतात.अखेर उद्या आई भराडी देवीच्या जत्रेचा दिवस असून संपूर्ण प्रशासन या साठी सज्ज झाले आहे.येणाऱ्या भाविकांसाठी कुडाळ एसटी डेपो देखील सज्ज झाला आहे.
दि.22.02.25 ते दि. 23.02.25 आंगणेवाडीला कुडाळ डेपो मधून जाणाऱ्या बस मार्ग
कुडाळ ते पेंडुर कटटा आंगणेवाडी जादा फेऱ्या वेळ: सायंकाळी ५.००,५.३०,६.००
कुडाळ ते सोनवडेपार वराड़ आंगणेवाडी वेळ:
७.०० आणि ८.००
हिवाळे / खोटले / वायंगवडे कसाल ते आंगणेवाडी
५.००, ६.०० ,७.०० ,८.०० ,९.००
पांग्रड निरुखे ते आंगणेवाडी
05.00, 05.30
पणदूर ते आंगणेवाडी05.00, 05.30