मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा लखपती दीदी योजनेचा मिळणार महिलांना लाभ मुंबई : बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा, मुंबई येथे ग्रामविकास व पंचायत राज विभागांतर्गत उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्यावतीने ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणाऱ्या महालक्ष्मी सरस विक्री…
मुंबई: राज्यातील सरकारी शाळा जिथे 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या होती, त्या शाळांमध्ये बीएड आणि डीएडधारक बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती देण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र आता या निर्णयात बदल करण्यात आला आहे.राज्य सरकारने शिक्षक भरती संदर्भात मोठा…
आई-वडिलांबाबत अश्लील टीप्पणी : सोशल मीडिया वर टीकेची झोड; शो बंद करण्याची मागणी काही गोष्टी अश्लीलपणे होत आहेत…कारवाई होणार :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई: ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोच्या एका नव्या एपिसोडवरुन वाद पेटला आहे. या शोमध्ये गेस्ट म्हणून आलेला युट्युबर…
पंढरपूर वरून येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला कणकवली: मुंबई गोवा महामार्गावर वागदे उभादेव देवस्थान समोर अपघात झाला आहे.सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. गोव्याच्या दिशेने जाणारी कार आपली लेन सोडून दुभाजकांवरून पलीकडच्या लेनवर अचानक जात अपघातग्रस्त झाली. त्यामुळे मालवण…
100% शिष्यवृत्ती ;कोर्स फी नाही सिंधुदुर्गातील गरजवंत मुलांसाठी ब्युरो न्यूज: गरजवंत आणि मेहनती युवकांना,वैशिष्ठ्य व नाविण्य पूर्ण सुतारकाम तंत्रज्ञान शिकून स्वत:च्या पायावर उभे राहण्याची सुवर्ण संधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजवंत मुलांसाठी प्रकल्प समन्वयक सुचित भोगले यांनी केली आहे. ▪️वय – 17…
एकनाथ शिंदे हुशार आणि धूर्त..योग्य वेळी योग्य निर्णय घेतील किरण सामंत यांची प्रतिक्रिया रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात गेले कित्तेक दिवस चर्चा आहे ती राजन साळवी यांच्या शिवसेनेतील पक्ष प्रवेशाच्या वृत्ताची. राजन साळवी शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का यावर अनेक तर्क वितर्क…
मुंबई: महाराष्ट्रात आता फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असेल तरच रस्त्यावर व्यवसाय करता येणार आहे. यामुळे महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करणाऱ्या परप्रांतियांना जबरदस्त झटका बसणार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने आता महापालिकेला चांगलच ठणकावल आहे. त्यामुळे ज्याच्याकडे डोमेसाईल असेल त्यालाच फेरीवाला परवाना मिळेल हे आता…
कोकण आणि मध्य रेल्वेचा मोठा निर्णय गाड्यांचे आरक्षण कधीपासून? कुठे असणार थांबे? जाणून घ्या सावंतवाडी : कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडीचा भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव २२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या जत्रेला आई भराडी देवीचे भक्त तर येतातच मात्र…
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश रस्त्यांचे नंबरींग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मुंबईः शीव-पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यातील सर्वच…
पालघर: पालघर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ जानेवारीच्या रात्री जंगलात शिकारीला गेलेल्या गावकऱ्यांनी रान डुक्कर समजून आपल्याच सहकाऱ्याला गोळी घातली आहे. शिकारीला गेलेल्या दोघांचा साथीदारांमुळे मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतलं आहे.…