दोडामार्ग : तालुक्यात धुमाकूळ घालणार्या वन्यहत्तींनी आपला मोर्चा तळकट झोळंबे भागाकडे वळविला आहे. झोळंबे भिडेवाडी येथील सदाशिव महेश्वर भिडे यांच्या बागायतीत काल दि. ३जून रोजी हत्तींनी नासधुस केली आहे.
वन्यहत्तींच्या वाढलेल्या वावरामुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने ओंकार नाव ठेवलेला मोठा टस्कर आणि सोबत मादी आणि तिची दोन पिल्ले असे चार हत्ती कळपाने फिरत आहेत..या नुकसानीची झोळंबे सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ यांनी वनअधिकार्यासमवेत पाहणी केली.
1
/
102
पंतप्रधानांना देशाच्या भविष्याची सर्वात जास्त काळजी - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
पंतप्रधानांच्या पात्रतेविषयी बोलून त्यांचा केलेला अवमान सहन करणार नाही - प्रभाकर सावंत
विरोधी पक्षाकडे चेहराच राहीलेला नाही म्हणून त्यांना "झुरळाचा" चेहरा घ्यावा लागला - आमदार प्रमोद जठार
NEET पेपरफुटीच्या निषेधार्थ वेंगुर्ल्यात आंदोलन #vengurla #sindhudurg
एखादी मोठी कंपनी कोकणात आली नाही तर तरुणांच्या हाताला काम कसं मिळणार ?
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडीतच पर्यायी दुसऱ्या जागेवर एम.आय.डी.सी उभारणार - पालकमंत्री नितेश राणे #niteshrane
स्व.अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवा सप्ताह - अबिद नाईक #kankavli #ajitpawar
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Konkani Ranmanus #PrasadGawade
कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे यांची रोखठोक मुलाखत | Prasad Gawade | Kokani Ranmanus
पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात
पत्रकार शेखर सामंत यांनी सांगितला तो थरारक प्रसंग | Shekhar Samant #shekharsamant #tarunbharat
1
/
102


Subscribe










